Nojoto: Largest Storytelling Platform

Download केसांना भांग Status, Shayari, Quotes

केसांना भांग पाडून खिशाला रुमाल लावून आठवणीचं दफ्तर उघडून ओळखीचा चेहरा शोधुया बाकावरची जागा अडवुया नव्याने मैत्रीची सुरुवात करुया... आठवणीच्या वाटेत आनंदाचे

Pravin Pawade

  • 1 Stories
  • Popular
  • Latest
  • Video
53e5585ab717272edb1175fc44670a32

Pravin Pawade

केसांना भांग पाडून
खिशाला रुमाल लावून 
आठवणीचं दफ्तर उघडून 
ओळखीचा चेहरा शोधुया
बाकावरची जागा अडवुया
नव्याने मैत्रीची सुरुवात करुया...

आठवणीच्या वाटेत
आनंदाचे क्षण असतील
गालातल्या गालात हसताना  
तुलाही कविता सुचतील...
शब्दांची जुळवाजुळव करताना..
पहिलीतील बाराखडी आठवेल....
सुखाची अंकगणित मांडताना
शाळा नेहमीच मनात उरेल....

©Pravin Pawade
  School days
loader
Home
Explore
Events
Notification
Profile