Nojoto: Largest Storytelling Platform
varpepandhari7770
  • 28Stories
  • 33Followers
  • 382Love
    234Views

Varpe Pandhari

Msc Analytical Chemist🤵 Want To Be Become A creator 😊

  • Popular
  • Latest
  • Video
154909bfea7444c0e131d8a30634ea8a

Varpe Pandhari


कर्ण कधी कुणाला कळलाचं नाही....!🌞

कुरुक्षेत्राच्या त्या रणांगणावर 
सूर्यदेवाचा प्रखर किरण पसरला,
कवच कुंडालां सोबत तेजस्वी चमकणारा 
हस्तीनापुर ने मृत्युंजय कर्ण पहिला .....!🌞
घुमसत राहिला राधेय बनून
कौंतेय कधी बनलाच नाही,
सुतपुत्र म्हणून ओळखला  जाणारा 
सुर्यपुत्र कर्ण कधी कुणाला कळलाचं नाही....!🌞


किती काय सोसले , भोगले कोण किती आणि कसे टोचले
किती विरोधी कोण आपले किती गिधाडे किती सापळे,
किती त्या टीका किती ती लांच्छने 
किती तो द्वेष  किती ती गाऱ्हाणे 
सगळे समक्ष पाहून देखील तो कधी खचला नाही 
अपमानाच्या अग्नीत होरपळत राहणारा 
कर्ण कधी कुणाला कळलाचं नाही....!🌞

नाकारलेल्या शस्त्र अस्त्र च्या स्पर्धेत 
खांद्यावरती अंगराज रुपी मैत्रीचा हात आला,
तुटून पडलेल्या या कर्णाच्या धनुष्याला
प्रपंचासहीत ब्रह्मास्त्र मिळाला......🌞
पांडव आहे माहिती असूनही
दुर्योधन ची साथ कधी सोडली नाही,
धर्म अधर्माच्या या काळाच्या कोड्यात 
फक्त मैत्री या दोरीने मोळ्या बांधणारा 
कर्ण कधी कुणाला कळलाचं नाही....!🌞

अपमान, वचन आणि श्रापाच्या काळोख्यात
तो चालत होता वाट ऐकला,
अभेद अंग आणि चमकणाऱ्या कवच कुंडलासाठी
स्वतः इंद्रदेव ही भिक्षुक बनला...🌞
कधी कुणाला दिलेल्या शब्दावर
तो माघारी कधी वळलाचं नाही.
वचन आणि शापाच्या विळोख्यात अडकलेला
कर्ण कधी कुणाला कळलाचं नाही....!🌞

रणांगणातील युद्ध तो अंतरमनात खेळत होता
जात पात च्या आगळ्या खेळात,
स्वतः शीच स्वतः स्पर्धा करत होता,
अडकलेले रथाचे चाक विस्मरणारे मंत्र
तरीही मावळत्या मृत्युला तो घाबरला नाही,
बंद डोळ्याने मस्त्यभेद करणारा 
धनुर्धर कर्ण कुणाला कळलाचं नाही....!🌞
 कर्ण कधी कुणाला कळलाचं नाही....!🌞

                 Pandhari Varpe
                  8698361992

©Varpe Pandhari
  karn
154909bfea7444c0e131d8a30634ea8a

Varpe Pandhari


कर्ण कधी कुणाला कळलाचं नाही....!🌞

कुरुक्षेत्राच्या त्या रणांगणावर 
सूर्यदेवाचा प्रखर किरण पसरला,
कवच कुंडालां सोबत तेजस्वी चमकणारा 
हस्तीनापुर ने मृत्युंजय कर्ण पहिला .....!🌞
घुमसत राहिला राधेय बनून
कौंतेय कधी बनलाच नाही,
सुतपुत्र म्हणून ओळखला  जाणारा 
सुर्यपुत्र कर्ण कधी कुणाला कळलाचं नाही....!🌞

किती काय सोसले , भोगले कोण किती आणि कसे टोचले
किती विरोधी कोण आपले किती गिधाडे किती सापळे,
किती त्या टीका किती ती लांच्छने 
किती तो द्वेष  किती ती गाऱ्हाणे 
सगळे समक्ष पाहून देखील तो कधी खचला नाही 
अपमानाच्या अग्नीत होरपळत राहणारा 
कर्ण कधी कुणाला कळलाचं नाही....!🌞

नाकारलेल्या शस्त्र अस्त्र च्या स्पर्धेत 
खांद्यावरती अंगराज रुपी मैत्रीचा हात आला,
तुटून पडलेल्या या कर्णाच्या धनुष्याला
प्रपंचासहीत ब्रह्मास्त्र मिळाला......🌞
पांडव आहे माहिती असूनही
दुर्योधन ची साथ कधी सोडली नाही,
धर्म अधर्माच्या या काळाच्या कोड्यात 
फक्त मैत्री या दोरीने मोळ्या बांधणारा 
कर्ण कधी कुणाला कळलाचं नाही....!🌞

अपमान, वचन आणि श्रापाच्या काळोख्यात
तो चालत होता वाट ऐकला,
अभेद अंग आणि चमकणाऱ्या कवच कुंडलासाठी
स्वतः इंद्रदेव ही भिक्षुक बनला...🌞
कधी कुणाला दिलेल्या शब्दावर
तो माघारी कधी वळलाचं नाही.
वचन आणि शापाच्या विळोख्यात अडकलेला
कर्ण कधी कुणाला कळलाचं नाही....!🌞

रणांगणातील युद्ध तो अंतरमनात खेळत होता
जात पात च्या आगळ्या खेळात,
स्वतः शीच स्वतः स्पर्धा करत होता,
अडकलेले रथाचे चाक विस्मरणारे मंत्र
तरीही मावळत्या मृत्युला तो घाबरला नाही,
बंद डोळ्याने मस्त्यभेद करणारा 
धनुर्धर कर्ण कुणाला कळलाचं नाही....!🌞
 कर्ण कधी कुणाला कळलाचं नाही....!🌞

                 Pandhari Varpe
                  8698361992

©Varpe Pandhari
  #Save
154909bfea7444c0e131d8a30634ea8a

Varpe Pandhari

लिहायचं राहून गेलं.....!😇

अस्वथ मनाच्या उघड्या कोपऱ्यात
आज विचारांच्या वेलींचे जाळे जमले 😘
फाटक्या पुस्तकाच्या प्रत्येक पानांवर उमटलेले
शब्दांचे फासे आज ही बहरू लागले😍
खूपदा लिहायंचा प्रयत्न केला
पण शब्दच् शब्दात गुंतून गेलं 😇
मनी साचलेल्या विषयांच्या बारीक धुक्याने
लिहायचं मात्र राहून गेलं......!😶

आईची माया, बाबांचा निस्वार्थ त्याग
भावाच्या प्रेमावर की बहिणीच्या जिव्हाळ्यावर लिहू 😊
सुख दुःखात साथ देणाऱ्या मित्रांवर की
रम्य आनंददायी निसर्गाकडे  पाहु 😃
स्वतःच्या पायावर उभे राहायच्या नादात
नात्यांकडे पहायचं राहून च गेलं 😌
खोटे स्मितहास्य जगाला दाखवताना
मनातल्या दुःखावर लिहायचं राहून गेलं 😐

हातात लेखणी मनात विचार
तरीही समोरचा कोरा कागद कोराचं राहिला 😒
सर सर ओसरळणाऱ्या अश्रूंच्या थेंबांनी 
तोही एकटेपणाच्या डोहात बुडून गेला 😑
एक पकडलं की दुसर निसटतंय
मोजकचं आनंदाच क्षण ही निघून गेलं 😏
जीवनाच्या रंगमंचावर वेगवेगळी भूमिका बजावताना
स्वतःच्या खऱ्या भूमिकेवर लिहायचं राहून गेलं...! 😖

खूप काही लिहायचं होतं
पण काहीच लिहू नाही शकलो 😆
साध्या जीवनाच्या खडतर वाटेवर
माझा मीच तोल घसरून पडलो 😨
आज नाहीतर उदया नक्की लिहीन
वेळेशी  हितगुज् करायचं राहून गेलं 😍
एका ओळीत् कादंबरी लिहण्याचं सामर्थ्य असूनही
पण आज मात्र लिहायचं राहून गेलं...😇
            लिहायचं राहून गेलं...!😇
           
                          Pandhari Varpe
                            8698361992

©Varpe Pandhari
  #standAlone
154909bfea7444c0e131d8a30634ea8a

Varpe Pandhari

आज तुझ्याशी बोलताना... ❤️

आज तुझ्याशी बोलताना जणु 
माझा मीच हरवुन जातो,
उघड़या डोळ्यांच्या शुभ्र स्वप्नात
माझा मीच तरंगत राहतो...!
खूप हवहवस वाटत तुझ ते
बिंदास्त राऊडी अस बोलण ,
ऐकुनी भाव तुज्या अंतरीचे
माझा साधेपना मलाच विसरायला लावण...!

तुझ्या गोड स्वरांचा मधुर आवाज कानी पडता 
मोठमोठ्या गायकांचा विसर पड़तो,
वाटतं फक्त तुलाच ऐकावं 
अरिजित सिंह ही मग धूसर दिसतो....!
वाटतं की होउनी एकदा मधुर स्वर
तुझ्या स्वरांच्या मैफिलीत रंगून जावं .
आज तुझ्याशी बोलताना  जणु 
तुज़्या जीवनाच्या संगीतात बेधुंद गुणगुणत रहावं ....!

तुझ्या हाती icecrem 
मला त्याची cream व्हायला आवडेल ,
तुझ्या मऊ ओठांच्या स्पर्शा समवेत
तुझ्यात सतत विरघळायला आवडेल ....!
Venila butterscoth आणि बरंच काही 
तुझ्या आयुष्यात गोडवा आणायला आवडेल ,
प्रखर रखरखत्या उन्हामधेही 
तुझ्या मायेची शिलतला मग मला जाणवेल .....!

आज तुझ्याशी बोलताना 
मन मात्र एका जागी येऊन थांबलं ,
तुज्यासाठी मी कोण ? याच उत्तरासाठी 
सारखं सारखं तुझ्याकडे पाहू लागलं.....!
आत्ता बाकी काही नको 
तुझ्या हाती माझा हात 
सार जग थांबलेलं दिसावं ......!
नाजुक हृदयाच्या ईवल्यासा कोपऱ्यात 
तुझ्या असण्याचं अस्तित्व सतत दरवळत असावं.....!

खरंच आज तुझ्याशी बोलताना 
डोळ्यात आनंद अश्रुंची गर्दी झाली,
या स्वार्थी दुनियेत आपुलकीच्या्
आपलेपणाला आज मात्र वर्दी मिळाली.....!
आज तुझ्याशी बोलताना..... ❤️

             Vaibhav Bandgar

©Varpe Pandhari #bornfire
154909bfea7444c0e131d8a30634ea8a

Varpe Pandhari

*हम चाहते की क्या तुमसे तुम्हारे सिवा......!

तुम्हारी खुबसूरती को कर सके बयान
हमेशा ओ शब्द बनना चाहा,
अपनी ज़िंदगी को फटे पन्ने बनाकर
तुम्हारी पन्नो को शब्दों से सजाना चाहा ,
तुम्हें सादगी पसंद मैंने महकने चाहा
हम चाहते की क्या तुमसे तुम्हारे सिवा...!

इनकार की डर से
इज़हार नहीं किया था,
प्यार हो बहोत करता था
मगर इकरार नहीं किया था...
खोल दिए दिल के दरवाजे
अरमानों को यूंही शब्दों से बहाया ,
परिणामों की परवाह किसे थी 
हम तो चाहते की क्या तुमसे तुम्हारे सिवा...!

बड़ी मुश्किल से कायनाथ से चुराकर 
बड़ी शिद्दत से सिर्फ तुम्हे ही चाहा,
दिल पर बड़ा सा पत्थर रखकर
अरमानों की श्रृंगार की तरह सजाया.
फिर भी
तूने समझा ही नहीं और
ना ही समझना चाहा
हम चाहते ही क्या तुमसे तुम्हारे सिवा.....!


      Pandhari Varpe
       8698361992

©Varpe Pandhari #Hum
154909bfea7444c0e131d8a30634ea8a

Varpe Pandhari

ओ एक बाप था....!

शाम का वक्त था
घर जाने का समय था,
हात मैं मोबाइल कान मैं इयरफोन 
मैं अपनी मस्ती मैं मदहोश था.
कदम रुक गए, सामने एक नजारा था,
बेटे के जन्मदिन पर साइकिल लेने वाला एक बाप था...!

साहब दे दो ना यह साइकिल 
इतने हैं मेरे पास,
बार बार जेब मैं हात डालकर 
देख रहा था आस पास.
दुकानदार भी थोड़ा अहंकारी
उस बाप के प्रेम को समझ ना सका,
लेना हैं तो लेलो बोलकर
बेचारे के मजबूरी के साथ खेल रहा था...!

आंखों मैं गरीबी के आंसू
दिल मैं बेटे के लिए प्यार था,
आज उसे साइकिल ले ही लुंगा बोलकर,
कोई और साइकिल ढूंढ़ रहा था.
मिल गई एक पुरानी साइकिल
दाम भी उसके बजेट मैं था,
कपकपाते हाथों से उठाकर
कंधों पे रखकर जा रहा था...!

कंधों पे साइकिल ऐसी उठाई
जैसे हनुमान के कंधों पे प्रभु श्री राम,
लेके जा रहा था अपने बेटे के लिए संजीवनी
चांद तारो से सजाने उसकी जन्मदिन की शाम...!

                  Pandhari Varpe
                   8698361992

©Varpe Pandhari #father
154909bfea7444c0e131d8a30634ea8a

Varpe Pandhari

तिरंगा शान से  लहरायएंगे...!
‌
आजादी की अमृत महोत्सव
 पर देश के खातिर कुछ लिखना चाहता हूं,
भारत हमारा पहले से ही चमकदार , प्रभावशाली है
उसके उपर मखमली की रंगरंगोटी चढाना चाहता हूं..!
जान दे दु अपने देश के लिए
सिर्फ एक मौका तो दिजीए,
ख्वाईश यही है की हम रहे या ना रहे
हमारा देश रहना चाहीए.….!

किन कीन महापुरुष को नमन करू
जिंहोने देश के लिए अपनी जान तक दे दी,
पलटकर देखो इतिहास हमारा
शायद गिणती भी कम पडेगी..!
कर्ज चुकाना चाहता हूं इस मिटठी का
बस हमपर थोडा भरोसा किजिए
हम रहे या ना रहे , हमारा देश रहना चाहीए...!.

अब आरजू यही हैं की धरती माँ,
अब आरजू यही हैं की धरती माँ...!
तेरी मिटठी मैं मरना
तेरी नादियो मैं बहना चाहता हूं,
तेरे रंग मैं रंगना 
तेरे इश्क मैं पागल होना चाहता हूं...!
दिल तो पहले से दिया है,
अब जान भी देंगे आपके लिए
हम रहे या रहे हमारा तिरंगा लहरना चाहीए...!

असमान को पाना है
असमान से आगे जाना है ,
तिरंगा हमारी शान है
सारी दुनिया को अब बतलाना है..!
गर्व है हमे इस तिरंगे पर
सारे जहाँ को ये दिखायेंगे,
आजादी की ये अमृत काल मैं
हर घर तिरंगा शान से लहरायएंगे...!
 
हिंदुस्तानी है हम
सारे विश्व में हिंदुस्तान का जयजयकार करेंगे,
हर घर घर मैं नहि
हर दिल मैं तिरंगा शान से लहरायएंगे...!

©Varpe Pandhari 75

#India2021
154909bfea7444c0e131d8a30634ea8a

Varpe Pandhari

‌           तुमच्याशिवाय मी शून्य...!  
                     
दिवसभराच्या गोंगाटात तिजलेली मी
तुमचीच स्वप्ने मनी घेऊन निजलेली मी,
Siren चा कर्कश आवाज झाला
नुकताच लागलेला डोळा पुन्हा जागा झाला.
आनंदाला बहर यावी, त्यात तुमची Entry व्हावी
माझ्या लेकरांना पाहून मनी समाधानाची लहर उमटावी..

अस्वस्थ मनाचे नंदनवन पुन्हा बहरून आले
झाडाभोवती फुलांचा सडा तसे माझे मन झाले,
मनाच्या हलक्या कोपऱ्यात रात्रीच्या स्वप्नांचे
भेदरणारे ढग जमा झाले,
पौर्णिमेच्या फुललेल्या चंद्रावर जणू
काळे ढग नव्याने आले.

स्वप्न तस भयाण होतं
माझ्या लेकरांच्या निष्काळजी पणाचे एक उदाहरण होतं,
कुणाच्या हातावर Acid डोळ्यात chemical
कुणाच्या पायावर drum चं आच्छादन होतं,
सुरक्षा साहित्यांचा वापर न केल्याचं
ते एक प्रमाण होतं..

नशीब ते एक स्वप्न होतं
म्हणून जीवाला थोडा धीर यावा,
म्हणून म्हणतो लेकरांनो काम करताना
सुरक्षा साहित्याचा वापर करावा.
हातामध्ये ग्लोव्हज , नाकावर मास्क
डोळ्यावरती सुरक्षेचा पारदर्शी चष्म्या घालावा,
डोक्यावर हेल्मेट आणि अंगावरती safety चा पदर घ्यावा.

स्वप्नात का होईना
पण माझं मन उदास झालं,
तुमच्याशिवाय माझं कसं याच कल्पनेनं
मनामध्ये एक प्रशचिन्ह उभा राहील.
तुम्ही सुरक्षित असाल तर 
मलाही थोडं बरं वाटतं,
कारण तुमच्याशिवाय माझं अस्तित्व
माझंच मला शून्य वाटतं.
माझंच मला शून्य वाटतं....

( एका कंपनीच स्वप्न आणि तिच्या दृष्टीकोनातून , तिला पडलेल्या स्वप्नातून सुरक्षितता चा संदेश देण्याचा प्रयत्न.कामगार हेच कंपनी च सर्वकाही आहेत. आणि त्यांच्याशिवाय तिचे अस्तित्व शून्य असते. म्हणून हे एका कंपनी चे बोल )

©Varpe Pandhari कविता
#Moon

कविता #Moon #शिक्षण

154909bfea7444c0e131d8a30634ea8a

Varpe Pandhari

( ही एक निबंध वजा कविता आहे. एक Company आणि तिला पडलेलं स्वप्नं यातून सुरक्षितता चा संदेश देणारी एक कविता..एका कंपनीसाठी काम करणारे कामगार हेच सर्वकाही असतं. आणि ते जर नसतील तर त्या कंपनीचे अस्तित्त्व हे असून नसल्यासारखं असतं, थोडक्यात शून्य असते. थोडक्यात Company चे मनोगत )

‌           तुमच्याशिवाय मी शून्य...! 

दिवसभराच्या गोंगाटात तिजलेली मी
तुमचीच स्वप्ने मनी घेऊन निजलेली मी,
Siren चा कर्कश आवाज झाला
नुकताच लागलेला डोळा पुन्हा जागा झाला.
आनंदाला बहर यावी, त्यात तुमची Entry व्हावी
माझ्या लेकरांना पाहून मनी समाधानाची लहर उमटावी..

अस्वस्थ मनाचे नंदनवन पुन्हा बहरून आले
झाडाभोवती फुलांचा सडा तसे माझे मन झाले,
मनाच्या हलक्या कोपऱ्यात रात्रीच्या स्वप्नांचे
भेदरणारे ढग जमा झाले,
पौर्णिमेच्या फुललेल्या चंद्रावर जणू
काळे ढग नव्याने आले.

स्वप्न तस भयाण होतं
माझ्या लेकरांच्या निष्काळजी पणाचे एक उदाहरण होतं,
कुणाच्या हातावर Acid डोळ्यात chemical
कुणाच्या पायावर drum चं आच्छादन होतं,
सुरक्षा साहित्यांचा वापर न केल्याचं
ते एक प्रमाण होतं..

नशीब ते एक स्वप्न होतं
म्हणून जीवाला थोडा धीर यावा,
म्हणून म्हणतो लेकरांनो काम करताना
सुरक्षा साहित्याचा वापर करावा.
हातामध्ये ग्लोव्हज , नाकावर मास्क
डोळ्यावरती सुरक्षेचा पारदर्शी चष्म्या घालावा,
डोक्यावर हेल्मेट आणि अंगावरती safety चा पदर घ्यावा.

स्वप्नात का होईना
पण माझं मन उदास झालं,
तुमच्याशिवाय माझं कसं याच कल्पनेनं
मनामध्ये एक प्रशचिन्ह उभा राहील.
तुम्ही सुरक्षित असाल तर 
मलाही थोडं बरं वाटतं,
कारण तुमच्याशिवाय माझं अस्तित्व
माझंच मला शून्य वाटतं.
माझंच मला शून्य वाटतं....

©Varpe Pandhari #MusicLoसुरक्षाve
154909bfea7444c0e131d8a30634ea8a

Varpe Pandhari

( ही एक निबंध वजा कविता आहे. एक Company आणि तिला पडलेलं स्वप्नं यातून सुरक्षितता चा संदेश देणारी एक कविता..एका कंपनीसाठी काम करणारे कामगार हेच सर्वकाही असतं. आणि ते जर नसतील तर त्या कंपनीचे अस्तित्त्व हे असून नसल्यासारखं असतं, थोडक्यात शून्य असते. थोडक्यात Company चे मनोगत )

‌           तुमच्याशिवाय मी शून्य...! 

दिवसभराच्या गोंगाटात तिजलेली मी
तुमचीच स्वप्ने मनी घेऊन निजलेली मी,
Siren चा कर्कश आवाज झाला
नुकताच लागलेला डोळा पुन्हा जागा झाला.
आनंदाला बहर यावी, त्यात तुमची Entry व्हावी
माझ्या लेकरांना पाहून मनी समाधानाची लहर उमटावी..

अस्वस्थ मनाचे नंदनवन पुन्हा बहरून आले
झाडाभोवती फुलांचा सडा तसे माझे मन झाले,
मनाच्या हलक्या कोपऱ्यात रात्रीच्या स्वप्नांचे
भेदरणारे ढग जमा झाले,
पौर्णिमेच्या फुललेल्या चंद्रावर जणू
काळे ढग नव्याने आले.

स्वप्न तस भयाण होतं
माझ्या लेकरांच्या निष्काळजी पणाचे एक उदाहरण होतं,
कुणाच्या हातावर Acid डोळ्यात chemical
कुणाच्या पायावर drum चं आच्छादन होतं,
सुरक्षा साहित्यांचा वापर न केल्याचं
ते एक प्रमाण होतं..

नशीब ते एक स्वप्न होतं
म्हणून जीवाला थोडा धीर यावा,
म्हणून म्हणतो लेकरांनो काम करताना
सुरक्षा साहित्याचा वापर करावा.
हातामध्ये ग्लोव्हज , नाकावर मास्क
डोळ्यावरती सुरक्षेचा पारदर्शी चष्म्या घालावा,
डोक्यावर हेल्मेट आणि अंगावरती safety चा पदर घ्यावा.

स्वप्नात का होईना
पण माझं मन उदास झालं,
तुमच्याशिवाय माझं कसं याच कल्पनेनं
मनामध्ये एक प्रशचिन्ह उभा राहील.
तुम्ही सुरक्षित असाल तर 
मलाही थोडं बरं वाटतं,
कारण तुमच्याशिवाय माझं अस्तित्व
माझंच मला शून्य वाटतं.
माझंच मला शून्य वाटतं....

©Varpe Pandhari #Light कविता
loader
Home
Explore
Events
Notification
Profile