Nojoto: Largest Storytelling Platform
dattagurav7012
  • 13Stories
  • 247Followers
  • 149Love
    28.9KViews

DATTA GURAV

एका क्षणाच्या मिठीत आयुष्यभराचं बोलून घेतो माणूस..💝😘

  • Popular
  • Latest
  • Video
4694c535ef0e5a4225c9b36bea4608e5

DATTA GURAV

#lonely
4694c535ef0e5a4225c9b36bea4608e5

DATTA GURAV

कधीकाळी मी तिचा श्वास होतो..
आता तिला माझा त्रास होतो.

सांगायचीत माणसे सोडून दे तू...
पण मोह होती मोहाचा हव्यास होतो.

वळण आल्यावरी गाडी थांबते अन...
नात्यात आपल्या बघ दुःखाचा ब्रेक येतो.

रोज प्रेम करणारी माणसे गेली कुठे..?
याच विचारांचा पुढे त्रास होतो.

प्रेम करणे इतके साधे नाही सखे....
बघ दोघांना फक्त सुखाचा भास होतो.


दत्तात्रय गुरव.
मोबा-८६०५५२३६१८.

©DATTA GURAV मोह....💞😘
#YouNme
4694c535ef0e5a4225c9b36bea4608e5

DATTA GURAV

#RIPLATADIDI
4694c535ef0e5a4225c9b36bea4608e5

DATTA GURAV

चल मिटवू थोडं...
 तुझ्या माझ्यातलं अंतर.
आधी मिठीत ये ...
मग खुशाल भांडू नंतर.

दत्तात्रय गुरव.✍️

©DATTA GURAV love

#Love
4694c535ef0e5a4225c9b36bea4608e5

DATTA GURAV

आठवणींचं गाठोडं...
लेखक- दत्तात्रय गुरव.

आठवणींचं गाठोडं... लेखक- दत्तात्रय गुरव. #कविता

4694c535ef0e5a4225c9b36bea4608e5

DATTA GURAV

चाहत का सिलसिला....😊

चाहत का सिलसिला....😊

4694c535ef0e5a4225c9b36bea4608e5

DATTA GURAV

एव्हढा विश्वास आहे माझा तुझ्यावर...
डोळे मिटून तू सर्व काही जाणून घेतो.
दत्ता गुरव.

©DATTA GURAV भोलेबाबा...
#Sawankamahina

भोलेबाबा... #Sawankamahina

4694c535ef0e5a4225c9b36bea4608e5

DATTA GURAV

आयुष्य असंच हवं खळखळत्या पाण्यासारखं नितळ.😊

आयुष्य असंच हवं खळखळत्या पाण्यासारखं नितळ.😊

4694c535ef0e5a4225c9b36bea4608e5

DATTA GURAV

Adiyogi shiv☺️

Adiyogi shiv☺️

4694c535ef0e5a4225c9b36bea4608e5

DATTA GURAV

वेड्या हीच तुझी जागा

#BoardExam2021

वेड्या हीच तुझी जागा #BoardExam2021

loader
Home
Explore
Events
Notification
Profile