Nojoto: Largest Storytelling Platform
vaishnavipawde2930
  • 54Stories
  • 1.2KFollowers
  • 670Love
    25.5KViews

Pawde

lucky girl 🤩

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
7c18a8a3b12903429d48681c0cd37230

Pawde

गृहीणी..housewife..                                         गृहीणी आहे हे सांगताना अजिबात लागायचं नाही घर सांभाळन हे काम वाटत तेवडील सोप्प नाही. ती घर सांभाळते म्हणून बाकीचे निवांत असतात. आपपल्या क्षेत्रामधे उत्कृष्ट काम करू शकतात.घराघरातील प्रसन्न गृहीणी पायाचा दगड असते.घराण्याची सुंदर इमारत तिच्यामुळेच उभी असते.घर सांभाळणार्या गृहीणीला कधिही कमी लेखू नये नोकरी करत नाही म्हणून कोणीच तीला टोकू नये.तिच्या कष्टाचे मोल लावल्यास पगार देऊ शकणार का?इतके काबाड कष्ट आपण कधी करू शकणार का? नोकरी करणार्या स्त्रीच निश्चितच कौतुक आहे.पन खर सांगा गृहीणी सारखी कोणती व्यक्ती उदार असते.घरातल्या सर्वांसाठी जी फुकटात राबत असते. दर महीन्याला पगार मिळतो म्हणून आपन नोकरी करतो. 24तास राबतेय तिला आपन काय देतो.तिला पॅकेज देण्याची तुमची माझी श्रीमंती नाही.doctor इंजिनियर bankersपेक्षा तिचा हुदा कमी नाही. मानधन नाही सुट्टी नाही. तरीही हसतमुख असते ती घराच घरपण टिकून असते.जोपर्यंत असते ती गृहीणी आहे म्हणून मान खाली घालू नका बाकीच्या नी तिच्या समोर मुळीच चरचर बोलू नका म्हणून वाटत तिचा पन आदर केला पाहीजे अन्नापूर्णा लक्ष्मीला पहिला मान दिला पाहिजे..😊

©Pawde Dedicate to Housewife..❤Happy women'sDay..😊

#womensday

Dedicate to Housewife..❤Happy women'sDay..😊 #womensday #मराठीसंस्कृति

7c18a8a3b12903429d48681c0cd37230

Pawde

व्यवहाराच्या जोरावर जोडली जाणारी नाती आयुष्य भर टिकतीलच म्हणून अस काही नाही पन विश्वासाच्या जिवावर जपलेली नाती ही आयुष्याच्या प्रेतेक वळणावर साथ मात्र नक्कीच देतात.पैशांनी जर नाते बनली असती तर जगातली  सर्व श्रीमंत माणसे सर्वात सुखी असती....😊

©Pawde नाती टिकवन म्हत्वाच असत...

#teddyday

नाती टिकवन म्हत्वाच असत... #teddyday #मराठीप्रेम

7c18a8a3b12903429d48681c0cd37230

Pawde

माहीत असत माणसाला की एक दिवस सगळं काही गमवाव लागत. कदाचित तो दिवस पाहायला आपन जिवंत ही नसूत तरीही मन आयुष्य भर छोट्याशा छोट्या गोष्टी गमावायला का घाबरत काय माहित....आखिर मै जिंदगी एक किराये का घर है एक ना एक दिन बदलना पडेगा....😊

©Pawde जीवनाच कडू सत्य...😊

जीवनाच कडू सत्य...😊 #मराठीप्रेरक

7c18a8a3b12903429d48681c0cd37230

Pawde

अर्थिक आणि मानसिक हानी माणुस भरून काढू शकतो पन जिवित्वाची हानी भरून काढण्यासाठी माणसाला ना आयुष्य पुरत ना आठवणी...

©Pawde शब्द मनातले...

#Walk

शब्द मनातले... #Walk #जीवनअनुभव

7c18a8a3b12903429d48681c0cd37230

Pawde

पिछे तो सिर्फ सपने छूट जाते है इंसान के.. अपने कहा.. .वो तो Blood ke har बुंद की तरह हमारे दिल मे बहते है...💕

©Pawde .....💕

#soulmate
7c18a8a3b12903429d48681c0cd37230

Pawde

माता तुळजापुरची झाली पावन तुझ्या रकताने. ते साखळदंड झालेत धन्य तुझ्या स्पर्शाने, पाहुनी शौर्य तुज पुढे मृत्यू ही नतमस्तक झाला. स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभुराजा अमर झाला. उजळून सुर्याने पुरंदर चा माथा, सह्याद्री सांगते पराक्रमाची गाथा काळजात जेव्हा अंधार दाटतो  शंभुर इतिहासाने अवघा महाराष्ट्र पेटतो...🙏

©v D Pawde शंभुराजे स्वराज्याभिषेक. 🙏

शंभुराजे स्वराज्याभिषेक. 🙏 #मराठीसंस्कृति

7c18a8a3b12903429d48681c0cd37230

Pawde

मी जिजाऊ बोलतेय..

#krishna_flute

मी जिजाऊ बोलतेय.. #krishna_flute #मराठीसंस्कृति

7c18a8a3b12903429d48681c0cd37230

Pawde

काही काही गोष्टी आयुष्यात अशा येऊन जातात की जणुकाही स्वप्न पडुन आलेली जाग..😊

©v D Pawde ......

#Thoughts
7c18a8a3b12903429d48681c0cd37230

Pawde

जिथे आहात जसे आहात तसे रहा.कुणाही साठी बदलण्याचा प्रयत्न करू नका कारण  Duplicate  पेक्षा original ची किंमत जास्त असते. be focused on yourself. and love your self..💕

©v D Pawde love yourself..💕

#fog
7c18a8a3b12903429d48681c0cd37230

Pawde

aathvaninch aayush..😊

#merekanha
loader
Home
Explore
Events
Notification
Profile