Nojoto: Largest Storytelling Platform
ashpaktalikote4209
  • 10Stories
  • 9Followers
  • 82Love
    119Views

Ashpak Talikote

कवी /लेखक

ashpaktalikote.blogspot.com

  • Popular
  • Latest
  • Video
943d92a2b6f52c0a5ca714be90d27622

Ashpak Talikote

खरच पहिल्या सारखं आता काहीच राहील नाही..
माणसं बदलली माणुसकी बदलली .. 
आपल्या सोयीनुसार वागु लागलय.. 
चांगुलपणा चां मुखोठा घालून,
खोटेपणाचा मोठेपणा दाखवु लागलय..

Ego.. Attitude..Selfish रोग जणू पसरलय 
कोरोना पेक्षा घातक आता हेच वाटु लागलय 
स्वार्था साठी आता प्रत्येक नात जुळु लागलंय 
ढाल समजतोय ज्याला आता तोच पाठीत खंजीर खुपसू लागलंय.

माणुसकीच्या रंगात आता जाती-पातीच रंग मिसळु लागलंय...
पैशाच्या लोभे पोटी आता रक्ताच नातंही फिक पडु लागलंय..
माणुस म्हणुन जनावरांसारख वागु लागलंय..
रंग बदलण्यात सरड्याला ही माग टाकु लागलंय..

आयुष्याच्या वाटेवर एकमेकांचे पाय ओढू लागलंय..
दुसर्याच्या चुका शोधण्यात आपले कर्म विसरू लागलंय..
जिवन-मरण या श्रखंलेत आता
माणुसच माणुसकीच अंत करू लागलंय..

                                लेखक / कवी
                              अशपाक तालीकोटे #MarathiKavita #marathi #manus 

#HeartBook
943d92a2b6f52c0a5ca714be90d27622

Ashpak Talikote

तुटलेल्या मनांशी खेळायला मिच मिळालो होतो का..

वाईट नाही वाटल तुझ्या बदल्याचां
त्रास होतोय मी पुन्हा प्रेम केल्याचा

वाटल नव्हत अस सोडशिल मला ..
जिवंतपणी च मारशिल मला..

तुझ बदलन खुप काही शिकवून गेलं 
स्वत:वरचा ही विश्र्वास तोडून गेल..

आता अंधर्या विश्वात स्वत:ला शोधतोय..
प्रेम केल्याची शिक्षा मी जिवंतपणीच भोगतोय..

असतील तुझे सोडण्याचे कारण खूप..
पण मला होती फक्त तुझ्या प्रेमाची भूक.

सांगितलं असतं एकदा सोडलं असतं तुला 
बेवफाईचा गुन्हा घेतलं असतं माझ्यावर पून्हा..

आज तडफतोय मी तुझ्यासाठी
तडफशील तु ही कधी माझ्यासाठी

श्राप नाही विश्र्वास आहे..
मी केलेलं ते प्रेम आहे.
-© अशपाक तालीकोटे वेदना मनाच्या.. #मराठी #वेदना #मन #कविता 

#InspireThroughWriting
943d92a2b6f52c0a5ca714be90d27622

Ashpak Talikote

अठराशे च गणित.

अठराशे च्या गणितावर हसले सारे जण
सांगितलं तीनं खरं..दिसलं नाही का वो तिचं भोळेपण 
मांडत होती ती गणित वारंवार,
त्या अठराशे वरती चालत असेल तिच संसार..
कष्टाला तिच्या तीला पैशात मोजता आलं नाही
हसुन तिच्यावर तुमच्यात माणुसपण उरला नाही..

असेल मोजत ती पैसे बोटा वरती 
भरत असले ती पोट त्या अठराशे वरती 
हसून सगळे तुम्ही उडवली त्याची खिल्ली 
माय -माऊली तिथं ठेवून बघा ना आपली 
नोटा वरच गणित तिला समजलं नाही
पण इथं अडाणी कोण हे कळालं नाही..

चुक ना पोरांची ,चुक ना त्या माऊली ची 
चुक ना त्या पैशांची..चुक आहे तिच्या निर्मळ मनाची
सवय हो लागली आपल्याला भोळेपणावर हसण्याची..
पाचशे च्या तीन नोटा तिला कळले नाही
पण संसार च गणित तिचं मोडल नाही..
पण इथं अडाणी कोण हे कळालं नाही..

                                 ©®अशपाक तालीकोटे अठराशे च गणित.
#अठराशे #मराठीकविता #कविता #अठराशे_गणित
943d92a2b6f52c0a5ca714be90d27622

Ashpak Talikote



उघड़ी पगली नाती , उघड़े पडले संसार
अंगावरती कपडे बदलुन संस्कृती जपता आली नाही.
 जात्यावरली अंगाई आता ऐकु येत नाहीं.
 वेश बदलाले सारे अन्
 डोक्यावरती पदर दिसला नाही.
 संस्कृती चा पदर.. तो आता राहीला नाही.

शहराच्या धुंदीत प्रकाश उजाळले 
पण दारावरती लावलेला दिवा दिसत नाही.
मोठे झाल्या इमारती.. संबंध झाली छोटी 
शंभर वर्षे टिकणारे वाडे आता उभारतही नाही.
संस्कृती चा पदर.. तो आता राहीला नाही

जिस्न पेंट घालुनी आजही माय मिरवते. 
लोरी सोडुन बाळाला मोबाईल वर गाणं ती ऐकवते.
हट्टाने ते ओढणार पदर आता हातात येत नाही.
संस्कृती चा पदर.. तो आता राहीला नाही.

ब्रेन्डेड ब्रेन्डेड करुन साधेपणा उरला नाही.
नशेच्या धुंदीत जमीनी पुरल्या नाही.
पैशाच्या रंगांमध्ये आज माणुस उरला नाही.
वाटुन बंध नात्याचे आज घराला घरपण वाटत नाही.
संस्कृती चा पदर.. तो आता राहीला नाही.

               -©अशपाक तालीकोटे #माणुसकी #संस्कृती #घरपण
943d92a2b6f52c0a5ca714be90d27622

Ashpak Talikote



उघड़ी पगली नाती , उघड़े पडले संसार
अंगावरती कपडे बदलुन संस्कृती जपता आली नाही.
 जात्यावरली अंगाई आता ऐकु येत नाहीं.
 वेश बदलाले सारे अन्
 डोक्यावरती पदर दिसला नाही.
 संस्कृती चा पदर.. तो आता राहीला नाही.

शहराच्या धुंदीत प्रकाश उजाळले 
पण दारावरती लावलेला दिवा दिसत नाही.
मोठे झाल्या इमारती.. संबंध झाली छोटी 
शंभर वर्षे टिकणारे वाडे आता उभारतही नाही.
संस्कृती चा पदर.. तो आता राहीला नाही

जिस्न पेंट घालुनी आजही माय मिरवते. 
लोरी सोडुन बाळाला मोबाईल वर गाणं ती ऐकवते.
हट्टाने ते ओढणार पदर आता हातात येत नाही.
संस्कृती चा पदर.. तो आता राहीला नाही.

ब्रेन्डेड ब्रेन्डेड करुन साधेपणा उरला नाही.
नशेच्या धुंदीत जमीनी पुरल्या नाही.
पैशाच्या रंगांमध्ये आज माणुस उरला नाही.
वाटुन बंध नात्याचे आज घराला घरपण वाटत नाही.
संस्कृती चा पदर.. तो आता राहीला नाही.

               -©अशपाक तालीकोटे #माणुसकी #संस्कृती #घरपण
943d92a2b6f52c0a5ca714be90d27622

Ashpak Talikote

बालपण हे सुखाच्या चौकटीत होतं..
मायेच्या प्रेमाचा डोक्यावर हाथ होत 
घरात नांदणारा तो आईसाठी क्रष्ण बाळ होतं 
केलेल्या प्रत्येक हट्टी चा तीथ समाधान होतं 
पळुन पाहील तर कळालं 
बालपण हे सुखाच्या चौकटीत होतं.

तुटलेली खेळणी होती पण जुळालेल नात होतं
डोळ्यातुन अश्रु लाख पडले तरी पुसणार आईच हात होतं
उंची छोटी असली तरी आजोबाच्या खांद्यावर सार आभाळ छोटं होतं 
वडीलांच हाथ पकडुन चालताना माझ्यासाठी ते आधार होतं
आठवतं सगळं "बालपण हे सुखाच्या चौकटीत होतं".

केलेल्या चुका ,केलेली मस्ती तीथ सगळे गुन्हा माफ होतं.
आईच्या मिठीत गेलं की सार जग छोटं होतं 
ना मागता सगळं मिळायच पण तिथं कसला सर्वार्थ नव्हतं 
लहानपणाची चौकट ओलांडून 
जगाच्या अंगणात येऊन कळालं
बालपण हे सुखाच्या चौकटीत होतं.



लेखन-अशपाक तालीकोटे #बालपण
943d92a2b6f52c0a5ca714be90d27622

Ashpak Talikote

ए मौत में बुलाउं तो आजा ना 
तड़पा रही है जिंदगी तड़प रहा हुं मैं
बस मैं नहीं मेरे ऐसे जिना
ए मौत मैं बुलाऊं तो आ जाना

कदर है तेरी आना तेरा 
महबूब से ज्यादा इंतजार है तेरा 
बेक्त आती है तु 
मेरे लिए वक्त निकालें आ जाना
ए मौत मैं बुलाऊं तो आ जाना.

खेल रही हैं किस्मत खेल रहा हे वजुद मुझसे
तु भी इसमें शामिल हो जाना.
थक चुका हुं इस जिंदगी से.... 
सुकुन मुझे दे दो ना 
मैं खुद तेरा हो जाऊं इससे पहले तु आजा ना 
ए मौत मैं बुलाऊं तो आ जाना. #poem #Maut #maut_se_mulakat 

#Dullness
943d92a2b6f52c0a5ca714be90d27622

Ashpak Talikote

अल्फाजों की दुनिया गम हो रही है.
आज हर शायर की शायरी नम हो रही है
तुझे कैसे अलविदा कहुं ए-कलम के बादशाह
मेरे हर लफ्ज में तेरी कमी महसूस हो रही है.

-अशपाक तालीकोटे We Always Miss You Sir.

#RIPRahatIndori

We Always Miss You Sir. #RIPRahatIndori #शायरी

943d92a2b6f52c0a5ca714be90d27622

Ashpak Talikote

ये किसने अफवाह फैलाई की मैं मर गया हुं.
सुन लो मेरी शायरी को,
मैं हर लफ्ज मे जिंदा हूं.
#riprahatindorisahab RIP Rahat Indori 
#RIPRahatIndori
943d92a2b6f52c0a5ca714be90d27622

Ashpak Talikote

क्षण सारे ठेवले आहेत जपुन
अजुनही आठवते तीला वाटते गेले ते संपुन 
बावरी आहे माझी ही राधा
अश्रु लपवते स्वत:ला स्वत:त लपवून.

बासुरी च्या ओढीत येते ती धावुन
पाहते एकटक मन लावुन 
धुंद होऊन प्रेमात या
वाट पाहते डोळे मिटून. #Janamashtmi2020
loader
Home
Explore
Events
Notification
Profile