Find the Latest Status about jay shivray status 210 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, jay shivray status 210.
Narendra Belhekar
पण एक सांगतो आबासाहेब.. रक्ताचा अभिषेक घालूनच जर स्वराज्याचं मंदिर पवित्र होत असेल आणि शिवपुत्र म्हणून अशीच मृत्यूची ओळख होत असेल तर रायगडीच्या सिद्धेश्वराला एकच मागणं मागेल हजार वेळा जन्म दे.. शिवपुत्र म्हणूनच दे.. जगायचं कस जे जगाला तुम्ही शिकवलं मरायचं कस..हे आम्ही शिकवु... ©Narendra Belhekar jay shivray. #shivajimaharaj
jay shivray. #shivajimaharaj #story
read moreKsmile
self respect give streanth and power, but the knowledge give vectory. jai shivray
jai shivray
read more