Nojoto: Largest Storytelling Platform

New दम मनीचे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दम मनीचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दम मनीचे.

    LatestPopularVideo

कवी - के. गणेश

गूज मनीचे....

read more
गूज मनीचे...

मन उडाले आकाशी
येई अंगावर शहारे,
घेती कवेत मजला
गार मोसमी हे वारे..

अल्लड खट्याळ लाटांनी
माझ्या मनाला छेडीले,
बाई दुःखाचे डोंगर
अर्ध्या क्षणात मोडीले..

कुण्या स्वप्नात ओढते
थंड गुलाबी ही हवा,
येई अलवार उडून
गोड आठवांचा थवा..

माझ्या मनाचे गुपीत
गाणं गाऊन जपले,
कुण्या उनाड पाखरानी
माझे क्षण हे टिपले..

मन तळ्यात मळ्यात
ये रे कवेत पाखरा,
खूले मोकळे आकाश
साद घालीतो किनारा..

copyright-कवी के. गणेश
               ९०२८११०५०९ गूज मनीचे....

Nazeer muhamad

दम बा दम

read more
यू जुदा हो के भी पास है तु मेरे
रहता है हर दम दिल में तु मेरे
तु हो के भी दिखाई नही देता
मगर पास रहता है दम बा दम तु मेरे दम बा दम

dev

दम मारो दम #nojotovideo

read more

somnath gawade

#प्रेम1 #प्रेमाचीचाहुल #मर्यादा #YourQuoteAndMine Collaborating with भाव मनीचे ..... 📝

read more
समर्पित,नितळ भावनेने 
प्रेम कुणावरही करावं
मात्र त्यात एक अट असावी
शेवट पर्यंत ते दोघांनीही निभवावं
 #प्रेम1 
#प्रेमाचीचाहुल
#मर्यादा
  #YourQuoteAndMine
Collaborating with भाव मनीचे ..... 📝

somnath gawade

#दम

read more
बिर्याणीला चांगला
'दम' दिला की 'चव' येते;
हे तत्वज्ञान भारतीय
स्रिया बहुदा आपल्या 
नवऱ्यावर केलेल्या 
प्रयोगावरून मांडत
  असाव्यात.😂🤣
 #दम

✍️vishwakarma g

✍️vishwakarma g

हम तो तेरी चाहतों के गुलाम हैं ।
तुम जो चाहे हमसे काम करा लो ॥

©✍️vishwakarma g #दम

✍️vishwakarma g

✍️vishwakarma g

✍️vishwakarma g

loader
Home
Explore
Events
Notification
Profile