Find the Best प्रेम1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Vinod Umratkar
आंधळं असतं हे "प्रेम" अगदी। ऐन तारुण्यात करतं नुसतं गर्दी। शुभ संध्या मित्रहो आता आपल्या सगळ्यांचा आवडता विषय आहे प्रेम... यावर जितकं लिहाव तितकं कमी आहे. #प्रेम1 चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
शुभ संध्या मित्रहो आता आपल्या सगळ्यांचा आवडता विषय आहे प्रेम... यावर जितकं लिहाव तितकं कमी आहे. #प्रेम1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreAtul waghade
भावनांशी जुळलेलं, मनाशी गुंतलेलं अपेक्षा नको त्यात निस्वार्थ पणानं दिलेलं जपलेलं प्रेम हे आयुष्यात मिळालेलं देवानं दिलेलं मौल्यवान मोल.. शुभ संध्या मित्रहो आता आपल्या सगळ्यांचा आवडता विषय आहे प्रेम... यावर जितकं लिहाव तितकं कमी आहे. #प्रेम1 चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
शुभ संध्या मित्रहो आता आपल्या सगळ्यांचा आवडता विषय आहे प्रेम... यावर जितकं लिहाव तितकं कमी आहे. #प्रेम1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreAtul Waghade

read morevaishali
प्रेम म्हणजे विश्वास प्रेम म्हणजे श्वास प्रेम म्हणजे गीत प्रेम म्हणजे मित प्रेम म्हणजे तुझ्यात मी प्रेम म्हणजे माझ्यात तु शुभ संध्या मित्रहो आता आपल्या सगळ्यांचा आवडता विषय आहे प्रेम... यावर जितकं लिहाव तितकं कमी आहे. #प्रेम1 चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
शुभ संध्या मित्रहो आता आपल्या सगळ्यांचा आवडता विषय आहे प्रेम... यावर जितकं लिहाव तितकं कमी आहे. #प्रेम1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moresomnath gawade
समर्पित,नितळ भावनेने प्रेम कुणावरही करावं मात्र त्यात एक अट असावी शेवट पर्यंत ते दोघांनीही निभवावं #प्रेम1 #प्रेमाचीचाहुल #मर्यादा #YourQuoteAndMine Collaborating with भाव मनीचे ..... 📝
#प्रेम1 #प्रेमाचीचाहुल #मर्यादा #YourQuoteAndMine Collaborating with भाव मनीचे ..... 📝
read moreAuthor kunal
इतना भी कमज़ोर उड़ान नहीं कि मॉनसूनी हवाओं में भटक जाएं हां कालजयी नहीं हूं परंतु मौत को छू के आया हूं भय नाम का कोई परिंदा नहीं मुझमें मैं खुद को मिटा कर बनाया हूं कई यातनाएं जड़े गए है अस्त्वित्व पे मेरे साहेब चंद दर्द के लम्हांत में अब इतनी गदर कहां कि इस कामिल की मुस्कुराहट दबा जाएं #आत्मविश्वास_और_आत्म_सौष्ठव #जिन्दगी_एक_संघर्ष #मैं_और_तुम #कारण #प्रेम1 #कामिल_कवि #yqdidi #kunu
yogesh atmaram ambawale
एक दिवस अचानक ती समोर आली, पाहताच तिला,हृदयांतरी एक वेगळीच जाणीव झाली. दूर होताच माझ्या नजरेसमोरून ती, वाटे पुन्हा समोर तीच दिसावी. प्रेम म्हणजे काय ? हे माहीत नाही, पण कदाचित ही त्याची चाहूल असावी. शुभ संध्या मित्रहो आता आपल्या सगळ्यांचा आवडता विषय आहे प्रेम... यावर जितकं लिहाव तितकं कमी आहे. #प्रेम1 चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #प्रेम1 #yqtaai
yogesh atmaram ambawale
प्रेम कदाचित हे असेच असते, मनाला सर्व ठाऊक असते तरी मन मानत नसते. प्रेमात पडलं की असेच घडत असते, होकाराची खात्री असतानाही, विचारायला मन कुचरत राहते. माझी होशील का ? हे विचारायचे असते, तरी मन मात्र नुसतेच घाबरत राहते. शुभ संध्या मित्रहो आता आपल्या सगळ्यांचा आवडता विषय आहे प्रेम... यावर जितकं लिहाव तितकं कमी आहे. #प्रेम1 चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #प्रेम1 #yqtaai
yogesh atmaram ambawale
जो नात्यांमध्ये भावनीकता जपतो प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो. तो अडीच अक्षराचा शब्द "प्रेम" असतो. शुभ संध्या मित्रहो आता आपल्या सगळ्यांचा आवडता विषय आहे प्रेम... यावर जितकं लिहाव तितकं कमी आहे. #प्रेम1 चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #प्रेम1 #yqtaai
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited