Nojoto: Largest Storytelling Platform

New चायनीज रेसिपी मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चायनीज रेसिपी मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चायनीज रेसिपी मराठी.

Stories related to चायनीज रेसिपी मराठी

    LatestPopularVideo

अश्लेष माडे (प्रीत कवी )

मराठी विचार

read more
 मराठी विचार

अश्लेष माडे (प्रीत कवी )

मराठी कविता

read more

Kapil Kumbhare

 #नोजोटो #मराठी

Kapil Kumbhare

Nawazuddin quotes ऐका सघटनेची सूरवात करायला हवी
आमच्या मरठी वाघाची
पीचर आहे ही पायलाच हवी #NojotoQuote #नोजोटो #मराठी

कस्तुरीमृग निल राठोड

मराठी चारोळी

read more
तुझ्या ओठावरचे शब्द
माझ्या ओठावरही खेळतात
तुझ्या इतके ते शब्द
मलाही क्षणोक्षणी छळतात... ♥️♥️♥️

~♥️निल♥️~ मराठी चारोळी

Ashlesh Made

मराठी कविता

read more

Priyanka Bhagat

मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा💐 #गुढीपाडवा#मराठी#कविता

read more
 मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा💐
#गुढीपाडवा#मराठी#कविता

मंतरलेली लेखणी

Sonali Jirekar

गर्दी च्या ठिकाणी मी जेव्हा जाते
माझे वेगळेपण मी तेव्हा सिध्द करते #nojoto #nojotomarathi #मराठी

Rushikesh Ankushrao

? तूच सांग मला मे काय करू ?

तूच सांग मला मी काय करू ?
शेतकरी राहून सारखा हरू ,
की एकदाचा फास घेऊन मरू ,
देवा तूच सांग मला मी काय करू?

हे भ्रष्टाचार करणारे दलाल .
गिधाडाहूनी वाईट वागतात ,
गिधाड मृताचे मांस भक्षण करून ,
पर्यावरणास मदत करतात .
तर हे शेतकऱ्याचे अनुदान खाऊन ,
त्यास आत्महत्येस भाग पाडतात .

शेतकरी बिचारा सर्वकाही सहन करतो ,
सहन करताना खोटेसे समाधानी असल्याचे दाखवतो .
पन मनातल्या मनात मात्र रडतो ,
रडतो कसला या त्रासाने तो पार हरून जातो .
हे रडणे कोना कोणाला सांगायचे ,
असे म्हणून फासाला लटकतो .
          -एक कवी- #poet #मराठी #Nojoto
loader
Home
Explore
Events
Notification
Profile