Find the Latest Status about ratra kali ghagar kali from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ratra kali ghagar kali.
Rohini kadam
रात राणी च्या गंधावर स्वार तुझी आठवण... अगणित श्वासांची गिणती चुकवणारी... अन् अलगद पडणारा उसासा दुराव्यातल्या सोबतीने... या आशेवर की तू येशील पुन्हा अन् माळशील सोनचाफा माझ्या विखुरल्या केसांत... अविरत गंधाळण्यासाठी! -रोहिणी- #ratra
P@rdeshi
वाचनार नाही तर लिहिनार कस....? आयुष्या मधे अनुभव घेतलाच नाही, तर जगनार कस.... #likhawat#majevichaar#ratra#vichar
#likhawat#majevichaar#ratra#vichar
read moreIfham mujahid
एक शाम थी ढली, रोशन थी गली... फिर एक दिन वो मुझे मिलीं वो मनचली मुझे अपने संग ले चली मानो खिल उठी जैसे कोई कली-कली बातों-बातों में सारी रात टली अचानक ही मेरी आँख खुली तो मालूम हुआ बस मेरे ख्यालों की वो एक परी निकली....... kali kali shayri
kali kali shayri
read more