Find the Latest Status about खरे प्रेम म्हणजे काय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खरे प्रेम म्हणजे काय.
Mamta Gaikwad
प्रेम म्हणजे काय प्रेम म्हणजे आई प्रेम म्हणजे बाबा प्रेम म्हणजे नातं प्रेम म्हणजे विश्वास प्रेम म्हणजे आधार.... प्रेम म्हणजे काय......
प्रेम म्हणजे काय......
read moreरोहित साव
प्रेम म्हणजे काय? खरे प्रेम कधी कोणाकडून मांगावे लागत नाही ती शेवटी आपल्याला नशिबात असावं लागतं ज्यांना मिळाला आहे त्यांचा आयुष्य खूप छान झाला आहे. प्रेम म्हणजे काय?
प्रेम म्हणजे काय?
read moreRohit Saw
प्रेम म्हणजे काय? खरे प्रेम कधी कोणाकडून मांगावे लागत नाही. ती शेवटी आपल्याला नशिबात असावं लागतं ज्यांना मिळाला आहे. त्यांचा आयुष्य खूप छान झाला आहे. प्रेम म्हणजे काय
प्रेम म्हणजे काय
read moreDr. BHAGYASHRI
प्रेम म्हणजे काय? विश्वाच्या माधुर्याने माखलेला मध की संशयाच्या विषाने फाटलेले दूध प्रेम म्हणजे , सोशल मीडियावरच्या like,comment ने मोजमाप होणार की, तिचा , त्याचा एक जरी msg आला तरी चेहरा आनंदाने फुलवणार .... प्रेम म्हणजे रस्त्याच्या कडेला थांबून तिला मित्रांकडून आपल्या नावाने चिडवण्यात सार्थक मानणार की आयुष्याच्या वाटेवर शेवट पर्यंत साथ देणार.... प्रेम म्हणजे , अपयशाच्या गर्त अंधारातून नवीन आशेची वात फुलवून बाहेर काढणार कि ...प्रत्येक यशात वाटेकरी असल्याचा दावा करणार ... प्रेम म्हणजे, भावनेच्या पाशात अडकलेला मनाचा एकटेपणा दूर करण्यासाठी होणार कि संपूर्ण जगाविरुद्ध जाऊन आपल्यावर विश्वास ठेवणार ... प्रेम म्हणजे, 24 तास फोनवर बोलणार की , तिचा , त्याचा फक्त आवाज ऐकला तरी काळजाची धडधड वाढवणार .... _sensitive_ink_ of bhagyashri प्रेम म्हणजे काय ?
प्रेम म्हणजे काय ?
read moreshraddha guhe
प्रेम म्हणजे काय❓ प्रेम म्हणजे प्रवास, प्रेम म्हणजे श्वास, प्रेम म्हणजे ध्यास, प्रेम म्हणजे शेवटी प्रेमचं, कोणावर कितीही केले तरी कमीचं, प्रेम म्हणजे स्वतः ला विसरून जायचं, प्रेम म्हणजे स्वतः ला हरवून पुन्हा भेटायचं, प्रेम आणखी काय असतं, प्रेम तर प्रेमचं असतं, तुमचं-आमचं सर्वाचं सेम असतं, प्रेम ज्यांच्यावर केले तेचं म्हणाले प्रेम काय असतं... प्रेम म्हणजे काय❓
प्रेम म्हणजे काय❓
read moreDayanand Jadhav
तू मला सोडून निघून गेलीस पण आज पण माझ्या हृदयात तुझंच नाव आहे खरंच प्रेम म्हणजे काय असतं
खरंच प्रेम म्हणजे काय असतं #Shayari
read more