Nojoto: Largest Storytelling Platform

Best खरे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best खरे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about खरे की राई, खरेंटी बीज के गुण, खरे meaning in english, खरे प्रेम म्हणजे काय, खरेदी खत नमुना मराठी,

  • 8 Followers
  • 8 Stories

Manjul

somnath gawade

#खरे प्रेम

read more
लोकं काय म्हणतील
याची काळजी नको;
तुझे-माझे खरे प्रेम आहे 
याबद्दल तिळमात्र शंका नको #खरे प्रेम

Farukh Maniyar

#यकीन था कि तुम #भूल जाओगे #हमें.

#ख़ुशी है कि तुम #उम्मीद पे #खरे उतरे.😢 #Love

संतोष गव्हले

bapu #कविता

read more
बापू
        
काल माझ्या स्वप्नात बापू आले
हळूच मला गोंजारले
लाडाने माझ्या टपलीत मारले
तसा मीही ताडकन उठलो
बापूंना पुढ्यात पाहून दचकलो
क्षणात त्यांच्या चरणी नतमस्तक झालो
मला बापू दिसले...
आमची चिंता असलेले, तरीही थकलेले
भिंतीवरील त्यांच्या फोटोकडे ते पाहत राहिले
मनातल्या मनात हसत राहिले..
बापूंचा चेहरा सुकलेला दिसला
आमच्या दुःखाचा त्यावर जणू डोंगर दाटला
त्यांचा चष्माही आता काळवंडला
आणि आमचे 'खरे' चेहरे ओळखण्यास फसला
आणि हे काय ,बापूंच्या हातात काठी दिसली
पण मळकट, आणि पूर्ण थकलेली
आम्हाला सरळ करता करता स्वतःच  वाकली
बापूला तिने सत्य मार्ग दाखवला
आम्ही त्या काठीने सत्याचा गळा घोटला
बापूंचा पंचा ही पार झिजला
गोळामोळा झाला , धागा धागा विरला
त्यातला शुभ्र पांढरा रंग तर कधीच उडाला
त्यावर आम्ही आता काळा रंग फासला
आता मीही क्षणभर बावरलो
श्वास रोखून पाहू लागलो
मनातच  बापूला शोधू लागलो
खरे बापू कोणते?? 
आपण नोटांमध्ये बंद केलेले
भिंतीवर धूळ खात पडलेले
पुस्तकांच्या पानात हरवलेले की आता स्वप्नात आलेले... bapu

Vaishnavi Shrirao

mom...

read more
कोणत्या  शब्दात सांगू आई तू माझ्या साठी काय आहेस...?💕
तू माझे जग आहे💖 ...तुझा विना कोण माज💖...तू माझे जगण्याचे आस आहे ...या खोट्या जगात तल सगळ्यात मोठे खरे आहे ....तू माझे पहिले प्रेम आंनी शेवटचे श्वास आहे...तू आधीमधी रागात सूर्याचे आग आहे💕..तर अंधार दूर करणारा प्रकाश आहे...माजी मायेची धरती  तू आणि  छायेचा आकाश तू💖...तू माझी प्रेरणा ..तू माझे विश्वास...खरे आहे तीनी जगाचा स्वामी आई बिना भिकारी...
love you aai ....💕 mom...

Danish Quasim

zamane ki reet. . #विचार

read more
ख़ामोश खरे रहते हैं ,
खुद से डरे डरे रहते हैं ,
वो लोग जो ज़माने से आंखें मिलाकर मुखातिब नहीं होते ,
भीड़ में वही कहीं पीछे खरे रहते हैं ।।

                                    "Danish Quasim" zamane ki reet.  .

Md Adnan Rabbani

Adnan Rabbani's Shayari • #खरे हैं #शरहद पे जो उनका तो लाज कर। अये #कातिल#मोहब्बत अपने #दिल का #इलाज कर।। #Khare hain #sharhad pe jo inka to laj kar Aye #katil -e - #mohabbat apne dip ka #Ilaj kar

read more
खरे हैं शरहद पे जो उनका तो लाज कर।
अये कातिल ए मोहब्बत अपने दिल का इलाज कर।।

Khare hain sharhad pe jo inka to laj kar
Aye katil -e - mohabbat apne dip ka ilaj kar Adnan Rabbani's Shayari • #खरे हैं #शरहद पे जो उनका तो लाज कर।
अये #कातिल ए #मोहब्बत अपने #दिल का #इलाज कर।।

#Khare hain #sharhad pe jo inka to laj kar
Aye #katil -e - #mohabbat apne dip ka #ilaj kar

#🤔यकीन था कि तुम #भूल जाओगे #मुझको,
#🙂खुशी है कि तुम #उम्मीद पर #खरे उतरे।


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile