Nojoto: Largest Storytelling Platform

New जागतिक बँकेकडून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जागतिक बँकेकडून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जागतिक बँकेकडून.

Stories related to जागतिक बँकेकडून

    LatestPopularVideo

Parasram Arora

जागतिक हास्य........

read more
सदियों  सदियों  से । अनादि काल से
जगत  की
  मूढ़ता देख क़र  बेचारा  परमात्मा भी  हँस  हँस क़र
लोटपोट हुआ जा रहा होगा
अपनी सृष्टि  अपने ही हाथों  से  रचे हुए लोग
दुनिया भर की  नासमझींयों  और
बेवकूफीयों  मे संलग्न.. क्या गजब की
मज़ाक़ है
वह निश्चित  ही  ठहाक़े  लगा रहा होगा
यदि हम हंसने क़े बाद  मौन मे डूबे  तो  एक दिन
परमात्मा की हंसी  भी  हम सुन लेंगे पूरे
अस्तित्व को   हँसते हुए  सुन लेंगे
ये वृक्ष  ये पथ्हर  ये चाँद  तारे  सब हँस  रहे हैँ
तो क्यों न हम भी  इस जागतिक  हास्य मे
शामिल  हो जॉय

©Parasram Arora जागतिक  हास्य........

somnath gawade

जागतिक मृदा दिन

read more
      एखाद्याने तुमच्या
   आयुष्याची 'माती' जरी
  केली तरी त्यातुनही 'उभे'
  राहण्याची उमेद उरी बाळगा.
  कारण आता मातीला कधी नव्हे ते 
   असाधारण महत्व प्राप्त झाले आहे.
  जागतिक मृदा दिनाच्या
       हार्दिक शुभेच्छा! जागतिक मृदा दिन

श्रीमंत हेमंत मानकर

जागतिक पर्यावरण दिवस

read more
प 
र्या 
व 
र 
ण 
दिवस जागतिक पर्यावरण दिवस

shambhugiri kamble

#जागतिक पुस्तक दिन...

read more
मी होईन तुझा चाहता
तु आवडती माझी प्रेक्षक हो,
मी होतो तुझा लेखक 
तु आवडत माझ पुस्तक हो....😉😅❤ #जागतिक पुस्तक दिन...

Bharat Bandiwadekar

जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा #मराठीसंस्कृति

read more

Yashwant Chandanshive

जागतिक पर्यावरण दिन #Flute #मराठीविचार

read more

Dileep Bhope

जागतिक जलदिनी "जल प्रतिज्ञा"

read more

future in Dr. prajakta pratibha rajendra Bokefode

#LOVEGUITAR जागतिक परिचारिका दिन।। #poem

read more

Prafulla Pednekar

जागतिक हात स्वच्छता दिन #शिक्षण

read more

yusuf sayyad

जागतिक चिमणी दिवस #निसर्गसंवर्धन

read more
चिऊताई चिऊताई
------------------------------------------
अगं चिऊताई चिऊताई तू गेली कुठं
असं अंगणातलं दानं सोडून इथं
शहर झालं गाव माझं कळतंय मला
पण तुझ्या विना घर माझं सळतंय मला

एक वेळ तू तुझ्या माहेरा येऊन जा
जुनं तुझं घरटं तू पाहून जा
तुझा छताचा तो खोपा मी जपलाय गं
तुझा तो रुसवा मला कळलाय गं

सिमेंटाचे वाडे बंगले फोफावले
तुझे घर तुझं कडून हिसकावले
दोषी तुझा मी एक माणूस हाय
बनावटीच्या जगात माझे रौलेत पाय

चिऊताई चिऊताई परत येशील ना
पहाटेचं गाणं गोड गाशील ना
वाट तुझी आई माझी पाहतेय गं
कुठे गेली मैना माझी पुसतेय गं

आई माझी थोर मोठी जुन्या गाव प्रथेची
तुझ्या साठी निगा राखे अंगणाची
नव्या माझ्या पिढीसाठी येऊ नको तू
तुझ्या लाडाच्या आई साठी येगं तू
चिऊताई चिऊताई येगं तू...

©yusuf sayyad जागतिक चिमणी दिवस
#निसर्गसंवर्धन
loader
Home
Explore
Events
Notification
Profile