Find the Latest Status about sudha khandavilli from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, sudha khandavilli.
Sudha Betageri
निर्भया कानूनावर विश्वास नाही असे नाही परंतु प्रक्रियेवर विश्वास नाही. या कालावधीमध्ये आरोपी जर आरोप साबित न झाल्यामुळे बाहेर जर फिरत राहिला तर तो निर्भीड बनेल व अजून अशा कितीतरी अत्याचार करण्यास तो मुक्त राहील. पोलिसांचे काय? FIR दाखल करण्यासाठी त्या मुलीच्या परिजनांना या पोलीस स्टेशन पासून त्या पोलीस स्टेशन पर्यंत चकरा घालाव्या लागतात. क्राईम झाल्यानंतर पोलीसांची गाडी शव पडताळण्यासाठी येते, यावर तत्काळ ॲक्शन होत नाही का पोलिसांना त्याचे गांभीर्यच वाटत नाही? प्रशासन! सगळ्यात मोठी जबाबदारी तर प्रशासनाची आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार खुर्चीसाठी ओढाताण करणारा हा वर्ग, ज्यांना खुर्ची दिसते पण जळत असलेला तो देह, क्रंदन करत असणारी ती माता, दिगभ्रमित झालेला तो पिता, घामाघूम झालेला तिचा भाऊ, कासावीस झालेली तिची बहीण दिसत नाही का ?खुर्ची सांभाळणाऱ्यांना माझे काही प्रश्न आहेत, जर तिथे तुमची आई, बहीण मुलगी असली तर तुमची काय प्रक्रिया असती ?का तेव्हाही तुम्ही ॲक्शन घेण्यास एवढाच delay केला असता?? आज प्रतिपक्षा वरही माझे सवाल आहेत , परिस्थितीवरील उपायांवर चर्चा करण्या ऐवजी आढळित रूढ पक्षावर कसे आरोप करावे याची चर्चा जास्त केली जाते. का समाज स्वार्थी बनला आहे? जिथे तिथे मीडियापासून सर्वजण परिस्थितीचा फायदा घेऊन, आपला फायदा कसा करावा या विचारात आहेत. परंतु परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यावर चर्चा कुणाचीच नाही. इथे फक्त प्रशासन , कानून न्यायव्यवस्था, पोलीस एवढेच जबाबदार नाहीत ,तर समाजही तेवढाच जबाबदार आहे. का आज हा पुरुषप्रधान समाज आपल्या पत्नीला ती रिस्पेक्ट देत नाही ज्याची ती हकदार आहे, तिला आपल्या साऱ्या खुशीला आशा -आकांक्षाला मारून जगावे लागते? घरातील ही पुरुषांची वागणूक कुठेतरी नकळत आपल्या मुलांना चुकीचे शिकवणूक देऊन जाते. आज समाजातील प्रत्येक कुटुंबातील आई-वडिलांना त्यांच्या मुलांमध्ये ही जाणीव करणे आवश्यक आहे की स्त्रियांचा सन्मान करावा. घरामध्येही तेच समानतेचे वातावरण असावे. मंदिरात जाऊन लक्ष्मी सरस्वतीची पूजा जरूर करा परंतु त्या आधी घरातील लक्ष्मीची आराधना करा. आज ऍडव्हर्टाईसमेंट ,मीडिया मूवी, सगळ्यांवर ही माझे प्रश्न आहेत स्त्रीला फक्त सौंदर्यासाठी प्रतिबिंबित करू नका, तिचे टॅलेंट, तिची प्रतिभा तिची साधना, याचा प्रचार- प्रसार जास्त करण्यावर फोकस ठेवा. आज कानून, समाज, सगळ्यातही बदल होण्याची आवश्यकता आहे तरच मग समाजात दुसरी कुठलीही मुलगी निर्भया बनणार नाही......... Sudha betageri (बागलकोट) ©Sudha Betageri #sudha
Sudha Betageri
ना जाती ना धर्म की लड़ाई चाहिए शांति -एकता से संपन्न ये वतन चाहिए जिए तो वतन के लिए जिए मरे तो तिरंगे का कफन चाहिए Happy Independence day 🇮🇳🇮🇳🇮🇳 ©Sudha Betageri #sudha
Sudha Betageri
White प्यार की पहली पहल हो तुम धड़कते दिल की हलचल हो तुम कोई प्यारी कविता या ग़ज़ल हो तुम या कोई खिलता गुलाब या कमल हो तुम यादगार रहेगा, तेरे संग बिताया हर वह पल, मेरे मोहब्बत के दास्तान की कोहिनूर या कोई ताजमहल हो तुम...... ©Sudha Betageri #sudha
Sudha Betageri
White देश के नन्हे भविष्य को, गली-गली से गुजरते देखा है ... उनकी भोली आंखों में भूख- प्यास को तड़पते देखा है... नंगे पैर, फटे कपड़ों में, जिंदगी को सूखते देखा है ... किताबों को उनके सामने यूं लाचार खड़े देखा है.... खेलकूद को भूल, एक-एक रोटी के लिए तड़पते देखा है... बड़ी-बड़ी जिम्मेदारियों के सामने, नन्हे कंधों को झुकते देखा है.... आज मैंने उगते सूरज को, समय से पहले ही डूबते देखा है.... ©Sudha Betageri #sudha
Sudha Betageri
White तू रिमझिम धार पावसाची अन मी चातक वेडा ग....... तू रंगबिरंगी सजलेली लेखणी अन मी कागद कोरा ग..... तू लुकलुकणारा शुक्राचा तारा अन मी दिशाभूल भन्नाट वारा ग..... तू उत्तर माझ्या प्रश्नांची अन मी प्रश्न पसारा ग...... तू लवचिक गार हिरवळ रानाची अन मी सुखी वाळवंटा ची रेत ग...... तू प्रेम देवाऱ्यातील दैव माझा अन मी तुझा भक्त भोळा ग..... ©Sudha Betageri #sudha
Sudha Betageri
White मैं मंदोदरी मन- दो -धरी ..... पंचकन्या की एक शक्ति, मायासुर की मैं पुत्री धर्म जानकर भी, अधर्म का साथ ना छोड़ सकी सत्य पहचान कर भी, पति धर्म ना तोड़ सकी मेरे ही प्रेम मंदिर से क्यों मैं यूं अलिप्त रही लाखों घाव सहकर भी, सती धर्म निभाती रही मैं मंदोदरी मन- दो- धरी......... मानती हूं ,सीता मां के त्याग बलिदान का कोई तोल नहीं, पर हे मर्यादा पुरुषोत्तम, प्रार्थना है तुझसे' रामायण के पावन पन्नों पर मंदोदरी को भी सम्मान मिले' मै मंदोदरी मन- दो -धरी......... ©Sudha Betageri #sudha
Sudha Betageri
White भावनेचा दोष नव्हता भावनेला होश नव्हता मुक्त होत्या, युक्त होत्या, पण काही सक्त होत्या भावना.... अर्थ होता, स्वार्थ होता पण काही व्यर्थ होत्या भावना.... गंध होता, सुगंध होता पण काही निर्बंध होत्या भावना.. भावनेचा दोष नव्हता.. भावनेला होश नव्हता.. मुक्त होत्या, युक्त होत्या, पण प्रयुक्त होत्या भावना........ ©Sudha Betageri #sudha
Sudha Betageri
White मरे हैं सारे अरमान ... जिस्मो पर दर्द के गहरे हैं निशान.. दफ़न है सारी सपनों की उड़ान... लाश बना है सारे ख्वाहिशों का सामान.... जिस्म बन बैठा है, आज शमशान.... बे वक्त, बे मौसम सा है यह तूफान... सच कहा है किसीने, जिंदगी तो है, पल भर की मेहमान.... ©Sudha Betageri #sudha
Sudha Betageri
White चकाचौंध सी है जिंदगी, मगर हमें जीना नहीं आया .... दर्द में ही पिघलते रहे, हमें रोना नहीं आया.... उसूलों पर अकेले ही चलते रहे, हमें किसी का होना नहीं आया..... ©Sudha Betageri #sudha