Find the Latest Status about prem mhanje prem asta kavita from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, prem mhanje prem asta kavita.
SRS
मला प्रेम म्हणजे काय माहीत नाही. "ते प्रेमच काय जे 7 फेब्रुवारी ला सुरु होउन 14 फेब्रुवारी ला संपणार , प्रेम आसाव आयुष्यभर साथ देनार ." खर्या प्रेमाला वचन आणि अटींची गरज नसते फक्त दोन माणस हवी असतात, एक ते निभावणारा आणि दुसरा ते समजणारा ..!! ©SRS #Valentine #valentinesweek #ValentinesDay #praposeday prem mhanje ky #viral #Love
#Valentine #valentinesweek #ValentinesDay #praposeday prem mhanje ky #viral #Love
read morepoetic_soul_shayari
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे, आयुष्यभर सुखदुःखात मिळालेली तुझी रेशमी साथ, आखंड आयुष्यभर सोबत चालत आलो ती वाट. प्रेम म्हणजे, न बोलताच कळलेली भावना , माझ्या जीवनाला मिळालेली तुझी चालना . प्रेम म्हणजे, तान्हेल्या अधीर मनाला सापडलेला नदीचा किनारा , मखमली हिरवळीवर पसरलेला मोर पिसारा . प्रेम म्हणजे, तुझ्या हातात असलेला माझा हात, दोघांनी सोबत घालवलेली चांदणं रात. प्रेम म्हणजे , मनाला जाणवत असलेली बावऱ्या मनाची सय, हवेत पसरलेल्या सुगंधित वाऱ्याची लय . प्रेम म्हणजे , आसवांसोबत गालावरती पसरलेली हसू, हा विश्वास की एकमेकांसोबत आजन्म असू. प्रेम म्हणजे , बावऱ्या मनाला पडलेलं एक सुंदर स्वप्न, हरवलेल्या मनसोबत व्यतीत केलेलं संपूर्ण जीवन. प्रेम म्हणजे, मरेपर्यंत तुला हसत बघण्याचा अट्टाहास , तुझी माझी अगदी शेवट पर्यंतची साथ . prem mhanje .... ❤💕 follow on insta @maddy_1281 #poem #nojato
prem patil
तुझ्या डोळ्यांकडे पाहून मी हरवू दे.... तुझ्या ओठांकडे बघून मला शब्द फुटू दे.... तुझ्या केसांच्या या लाटांमुळे हि रात्र अशीच सरू दे.... तुझ्या श्वासांनी उमललेल्या या फुलांचा सुगंध असाच येत राहू दे... तुझ्या प्रेमाची हि नशा आयुष्यभर अशीच राहू दे..... #kavita #prem
Abhishek
लिख दूं तुमपे एक कविता ऐसी कि हर पढ़ने वाले को तुमसे प्रेम हो जाए.. ©Abhishek #kavita # prem #
kavita # prem #
read more