Find the Latest Status about मनीचे तोरण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनीचे तोरण.
कवी - के. गणेश
गूज मनीचे... मन उडाले आकाशी येई अंगावर शहारे, घेती कवेत मजला गार मोसमी हे वारे.. अल्लड खट्याळ लाटांनी माझ्या मनाला छेडीले, बाई दुःखाचे डोंगर अर्ध्या क्षणात मोडीले.. कुण्या स्वप्नात ओढते थंड गुलाबी ही हवा, येई अलवार उडून गोड आठवांचा थवा.. माझ्या मनाचे गुपीत गाणं गाऊन जपले, कुण्या उनाड पाखरानी माझे क्षण हे टिपले.. मन तळ्यात मळ्यात ये रे कवेत पाखरा, खूले मोकळे आकाश साद घालीतो किनारा.. copyright-कवी के. गणेश ९०२८११०५०९ गूज मनीचे....
गूज मनीचे....
read moreKunal Salve
तोरण तु दिलेल्या फुलाचं सांग मी काय तोरण बांधणार तू गेलीस सोडून म्हणून, मी नाही तुझ्यासारखा त्या फुलांना वाऱ्यावर सोडणार #तोरण #प्रेमाचं #मराठीलेखणी #महाराष्ट्र #असाचकाहीतरीमनातला
#तोरण #प्रेमाचं #मराठीलेखणी #महाराष्ट्र #असाचकाहीतरीमनातला
read moresomnath gawade
समर्पित,नितळ भावनेने प्रेम कुणावरही करावं मात्र त्यात एक अट असावी शेवट पर्यंत ते दोघांनीही निभवावं #प्रेम1 #प्रेमाचीचाहुल #मर्यादा #YourQuoteAndMine Collaborating with भाव मनीचे ..... 📝
#प्रेम1 #प्रेमाचीचाहुल #मर्यादा #YourQuoteAndMine Collaborating with भाव मनीचे ..... 📝
read moresomnath gawade
आता माघार नाही! आज के #rapidfire में अपने 3 पसंदीदा शब्दों को बयां करें। #rzमेरेपसंदीदा3शब्द #restzone #yqrestzone #rzhindi #collabwithrestzone #yqdidi #Y
आज के #rapidfire में अपने 3 पसंदीदा शब्दों को बयां करें। #rzमेरेपसंदीदा3शब्द #restzone #yqrestzone #rzhindi #collabwithrestzone #yqdidi Y #YourQuoteAndMine
read moresomnath gawade
तीची भेट होता दोघांच्याही हृदयाचे ठोके एका लयीत धडकतात. 😊☺️ நட்பூக்கள் மொழி #நட்பூக்கள்_மொழி #அழகின்முகவரி #YourQuoteAndMine Collaborating with நட்பூக்கள் மொழி Collaborating with भाव मनीचे .....
நட்பூக்கள் மொழி #நட்பூக்கள்_மொழி #அழகின்முகவரி #YourQuoteAndMine Collaborating with நட்பூக்கள் மொழி Collaborating with भाव मनीचे .....
read morepooja d
ये राते ये मौसम नदी का किनारा, ये चंचल हवा... #YourQuoteAndMine Collaborating with भाव मनीचे ..... 📝 Collaborating with Priyanka Kowe Collaborating with कवी.के.आटोळे सर
#YourQuoteAndMine Collaborating with भाव मनीचे ..... 📝 Collaborating with Priyanka Kowe Collaborating with कवी.के.आटोळे सर
read moresomnath gawade
एकला चलो रे!☺️😊 आज के #rapidfire में अपने 3 पसंदीदा शब्दों को बयां करें। #rzमेरेपसंदीदा3शब्द #restzone #yqrestzone #rzhindi #collabwithrestzone #yqdidi #Y
आज के #rapidfire में अपने 3 पसंदीदा शब्दों को बयां करें। #rzमेरेपसंदीदा3शब्द #restzone #yqrestzone #rzhindi #collabwithrestzone #yqdidi Y #YourQuoteAndMine
read more