Find the Latest Status about शीर्षासन फायदे मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शीर्षासन फायदे मराठी.
Kapil Kumbhare
Nawazuddin quotes ऐका सघटनेची सूरवात करायला हवी आमच्या मरठी वाघाची पीचर आहे ही पायलाच हवी #NojotoQuote #नोजोटो #मराठी
Priyanka Bhagat
मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा💐 #गुढीपाडवा#मराठी#कविता
मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा💐 #गुढीपाडवा#मराठी#कविता
read moreSonali Jirekar
गर्दी च्या ठिकाणी मी जेव्हा जाते माझे वेगळेपण मी तेव्हा सिध्द करते #nojoto #nojotomarathi #मराठी
Rushikesh Ankushrao
? तूच सांग मला मे काय करू ? तूच सांग मला मी काय करू ? शेतकरी राहून सारखा हरू , की एकदाचा फास घेऊन मरू , देवा तूच सांग मला मी काय करू? हे भ्रष्टाचार करणारे दलाल . गिधाडाहूनी वाईट वागतात , गिधाड मृताचे मांस भक्षण करून , पर्यावरणास मदत करतात . तर हे शेतकऱ्याचे अनुदान खाऊन , त्यास आत्महत्येस भाग पाडतात . शेतकरी बिचारा सर्वकाही सहन करतो , सहन करताना खोटेसे समाधानी असल्याचे दाखवतो . पन मनातल्या मनात मात्र रडतो , रडतो कसला या त्रासाने तो पार हरून जातो . हे रडणे कोना कोणाला सांगायचे , असे म्हणून फासाला लटकतो . -एक कवी- #poet #मराठी #Nojoto
prem patil
आहे तो मित्र असाच उगाच काळजी करणारा...... आहे तो मित्र असाच न सांगता मनातलं समजणारा..... आहे तो मित्र असाच दुःखात हि हसणारा...... आहे तो मित्र असाच माझ्या हृदयात असणारा ..... आहे तो मित्र असाच डोळ्यातले अश्रू लपवणार.... आहे तो मित्र असाच सदैव माझ्या सवयीवर प्रेम करणारा..... आहे तो मित्र असाच जन्मभर साथ देणारा.... #कविता #मित्र #मराठी #nojoto
Nilkanth Shejul official
शेवटी तिने प्रेम आणि पैसा मधे पैसाच निवडला ,पण माझा खिसा जरी रिकामा असला तरी ह्रदय प्रेमाने भरलं होत..!! #NojotoQuote #@...मराठी💐 love vs mony..
#@...मराठी💐 love vs mony..
read moreAditya Sathe
Zindagi messages in hindi दुसऱ्याला दाखवतांना कधी त्यालाही वाटते, माझेही प्रतिबिंब कुणी मला दाखवावे... #NojotoQuote mirror story... #चारोळी #Marathi #NojotPune #मराठी
mirror story... #चारोळी #marathi #NojotPune #मराठी
read more