Nojoto: Largest Storytelling Platform

Best ErLuckykale Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best ErLuckykale Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 3 Stories

Mokala_pace

Mokala_pace

"कुछ गीले शिकवे" #ErLuckykale #marathi #hindipoetry #maharashtra #India @mokala_pace follow on Instagram #BeatMusic

read more

Mokala_pace

Dream world

मला स्वप्न आवडतात कारण
 तिथं माझी मर्जी असते
ना कुणाच वाईट , ना कुणाची गर्दी असते.

आपली स्वप्न खास असतात
कारण त्यात आपलीच बात असते.
सगळं कसं मनासारखं 
जे पाहिजे .....ते जसं पाहिजे ...तसं.

स्वतःची दुनिया स्वतःचं आयुष्य 
यांची नशाच खूप वेगळी असते.
ना कोणावर राग ना कुणाचा द्वेष
 लोकांना कधीच नाही लागणारे यांची ठेच.

आप आपल्या राज्यांचे मालक आपण
कुणास नको आहे असे जीवन.

इथं आपले विचार हीच आपली शस्त्र अस्त्र
कोणतेही संकट इथे अवघड वाटत नाही
कारण आपली स्वप्न कधीच खोटं बोलत नाही.

Real life पासुन dream च्या दूनिये पर्यंत
सगळं खूप difficult आहे.
पण ही गोष्ट भारी वाटते ,
 माझे स्वप्न खूप मस्त आहे

©Er Lucky kale @mokala_pace 👈follow on Instagram
#Dream_world
#marathipoem 
#ErLuckykale
#maharashtra
#marathimulaga

#WatchingSunset


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile