Find the Best शब्दप्रेमी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
शब्दप्रेमी असणं सोपं नसतं, कधी कधी तिरस्कार शब्दालाही, प्रेम शब्दानं शब्दप्रेम दाखवावं लागतं ! शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शबदप्रेमी... #शब्दप्रेमी चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शबदप्रेमी... #शब्दप्रेमी चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreSanket Chaudhary
कधी आवळे शब्द हृदयाशी कणखर.... कधी वाटते शब्द असावेत प्रेमळ... कधी मी शब्दांच्या झुल्यावर झुलावे मी शब्दप्रेमी होऊन जावे...... कधी वाटे घ्यावे पांघरूण अंगाईचे..... कधी वाटते जागावे रात्री जोगव्यात... कधी मी शब्दांचे चांदणे पहावे.... मी शब्दप्रेमी होऊन जावे...... कधी वाटते बुडावे अलंकाराच्या नदीत... कधी आवडे हसायला छंदाच्या गुदगुदीत.... कधी मी शब्दांची कविता करावे..... मी शब्दप्रेमी होऊन जावे...... कधी वाटते आकाश पहावे रचनांचे... कधी वाटते घर बांधावे पुस्तकांचे.... कधी मी शब्दांचे ग्रंथ रचावेत.... मी शब्दप्रेमी होऊन जावे...... मी शब्दप्रेमी होऊनी जावे.... 🙏 विषय अगदी जवळचा दिल्याबद्दल.... मनापासून धन्यवाद शबदप्रेमी... #शब्दप्रेमी चला तर मग लिहुया. #collab #yqtaai
मी शब्दप्रेमी होऊनी जावे.... 🙏 विषय अगदी जवळचा दिल्याबद्दल.... मनापासून धन्यवाद शबदप्रेमी... #शब्दप्रेमी चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreUpare Shyam
मी शब्द प्रेमी, जे सर्वांना सांगायला जमत नाही ते, मी इथं उमटवून संगतो, दुसर्यांना जे मी,बोलू इच्छितो ते मी शब्दातून बोलून दाखवतो..... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शबदप्रेमी... #शब्दप्रेमी चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शबदप्रेमी... #शब्दप्रेमी चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
शब्दप्रेमी मी, माझं प्रेम प्रत्येक शब्दावर, उत्साह अजून वाढतो लिहायला, तुमच्या कंमेंट्स भेटल्यावर. प्रेरणा मिळते, तुमच्या कविता वाचल्यावर, आठवूनी तुमचे शब्द, भर माझा लिहिन्यावर. शब्दप्रेमी मी, प्रेम माझं प्रत्येक चारोळी वर, काव्यावर नि प्रत्येक कवितेवर. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शबदप्रेमी... #शब्दप्रेमी चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शबदप्रेमी... #शब्दप्रेमी चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #माझीलेखणी
read moreRekha💕Sharma "मंजुलाहृदय"
हिंदी हिंद हिमालय हिम हमारी◉‿◉🌺🍃 #हिन्दी_दिवस #विश्व_हिन्दी_दिवस #hindidivas #hamarihindi #HindiDivas2021 #शब्दप्रेमी #Sept #SeptemberCreator
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited