Nojoto: Largest Storytelling Platform

Best नियतीहाएकखेळ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best नियतीहाएकखेळ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 3 Stories

Kunal Salve

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे विषय- नियती हा एक खेळ. #नियतीहाएकखेळ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine

read more
नियती हा एक खेळ आहे
तुला मला सगळ्यांना एक दिवस खेळायचाय
नशीब नाही येत इथं कामाला 
फक्त कर्माचा हिशोब तेवढा तुला ठेवायचाय ! शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
विषय- नियती हा एक खेळ.
#नियतीहाएकखेळ

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
तुमचे विषय कमेंट करा.

Dhananjay_4_You

नियतीला आमंत्रण द्यावे लागत नाही ती योग्य वेळी नेहमीच प्रकट होते

©Dhananjay_4_You #desert #नियती #नियतीहाएकखेळ #आमत्रंण #योग्य #वेळ #प्रकट

Mayur Bandal

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे विषय- नियती हा एक खेळ. #नियतीहाएकखेळ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine

read more
मी पाहे त्याला, ते पाहे मला
मी घाबरून पळे त्याला, अन ते श्वान सरळ चावे मला!
नियती दुसरे काय....

चार्जिंग लावे मी मोबाईलला
दोन तासांनी कळे विसरलो मी बटण चालू करायला!
नियती दुसरे काय....

नवीन शर्ट घालून निघालो ऑफिस ला
चिंब भिजलो पावसात, कारण भोक होतं छत्रीला!
नियती दुसरे काय....

म्हणून म्हणतो आयुष्य बिनधास्त जगा
तक्रारींना नाही वेळ....
नियती हा एक खेळ.... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
विषय- नियती हा एक खेळ.
#नियतीहाएकखेळ

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
तुमचे विषय कमेंट करा.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile