Find the Best मैत्री_की_प्रेम Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
yogesh atmaram ambawale
दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम आहे, फरक फक्त इतकाच आहे, त्याचे प्रेम हे प्रियकराचे प्रेम आहे तर तिचे प्रेम हे खऱ्या मैत्रिणीचे प्रेम आहे. मैत्रीण खुश आहे म्हणून प्रियकर ही खुश आहे,नाहीतर आतून खूप उदास आहे प्रियकर बिचारा एकाच आशेवर जिवंत आहे मैत्रीण आज ना उद्या प्रेयसी होणार हीच आशा त्याच्या मनात आहे. मैत्रीण आनंदी खूप आहे कारण ह्याच्यासारखा तिला समजून घेणारा दुसरा मित्रच नाही. खरे प्रेम #मैत्रीच्या_पलीकडे #मैत्री_की_प्रेम #yqquotes #yqmarathi #yourquatetai #yourquateandmine #yqdidi #opencollab दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम आहे, फरक फक्त इतकाच आहे, त्याचे प्रेम हे प्रियकराचे प्रेम आहे तर तिचे प्रेम हे खऱ्या मैत्रिणीचे प्रेम आहे. मैत्रीण खुश आहे म्हणून प्रियकर ही खुश आहे,नाहीतर आतून खूप उदास आहे
खरे प्रेम #मैत्रीच्या_पलीकडे #मैत्री_की_प्रेम #yqquotes #yqmarathi #YourQuateTai #YourQuateAndMine #yqdidi #opencollab दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम आहे, फरक फक्त इतकाच आहे, त्याचे प्रेम हे प्रियकराचे प्रेम आहे तर तिचे प्रेम हे खऱ्या मैत्रिणीचे प्रेम आहे. मैत्रीण खुश आहे म्हणून प्रियकर ही खुश आहे,नाहीतर आतून खूप उदास आहे
read moreyogesh atmaram ambawale
काळजी वाटते तिची, सतत तिचीच आस. कारण ती माझी,मैत्रीण आहे खास. सतत हवाहवासा वाटे तिचाच सहवास, कारण ती माझी मैत्रीण आहे खास. ती सुध्दा हे चांगलेच जाणते आहे, की मी तिची किती काळजी करतो आहे. मनात माझ्या एकच संभ्रम आहे, तिच्याबद्दलची काळजी म्हणजे माझी मैत्री की प्रेम आहे. नवीन विषय घेऊन आलोय तुमच्यासाठी.. मैत्री त आणि प्रेमात काय फरक आहे ते तुम्हाला सांगायचं आहे..इथं प्रत्येकाला च प्रेम झालंय आणी मैत्री तर आहेच तर मनातलं सगळं लिहून टाका या qoute वर...😘😘😘 Vaibhav Gajananrao Ghatole #शब्दवैभव #yqtaai #yqmarathi #love #friendship 0 #YourQuoteAndMine
नवीन विषय घेऊन आलोय तुमच्यासाठी.. मैत्री त आणि प्रेमात काय फरक आहे ते तुम्हाला सांगायचं आहे..इथं प्रत्येकाला च प्रेम झालंय आणी मैत्री तर आहेच तर मनातलं सगळं लिहून टाका या qoute वर...😘😘😘 Vaibhav Gajananrao Ghatole #शब्दवैभव #yqtaai #yqmarathi love #Friendship 0 #YourQuoteAndMine #मैत्रीतुझीमाझी #मैत्री_की_प्रेम
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited