Find the Best YourQuateTai Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about love poems for your boyfriend from the heart in hindi, good morning to your love poem, wishing your love a good day, short love stories to tell your girlfriend, make me feel your love lyrics,
yogesh atmaram ambawale
दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम आहे, फरक फक्त इतकाच आहे, त्याचे प्रेम हे प्रियकराचे प्रेम आहे तर तिचे प्रेम हे खऱ्या मैत्रिणीचे प्रेम आहे. मैत्रीण खुश आहे म्हणून प्रियकर ही खुश आहे,नाहीतर आतून खूप उदास आहे प्रियकर बिचारा एकाच आशेवर जिवंत आहे मैत्रीण आज ना उद्या प्रेयसी होणार हीच आशा त्याच्या मनात आहे. मैत्रीण आनंदी खूप आहे कारण ह्याच्यासारखा तिला समजून घेणारा दुसरा मित्रच नाही. खरे प्रेम #मैत्रीच्या_पलीकडे #मैत्री_की_प्रेम #yqquotes #yqmarathi #yourquatetai #yourquateandmine #yqdidi #opencollab दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम आहे, फरक फक्त इतकाच आहे, त्याचे प्रेम हे प्रियकराचे प्रेम आहे तर तिचे प्रेम हे खऱ्या मैत्रिणीचे प्रेम आहे. मैत्रीण खुश आहे म्हणून प्रियकर ही खुश आहे,नाहीतर आतून खूप उदास आहे
खरे प्रेम #मैत्रीच्या_पलीकडे #मैत्री_की_प्रेम #yqquotes #yqmarathi #YourQuateTai #YourQuateAndMine #yqdidi #opencollab दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम आहे, फरक फक्त इतकाच आहे, त्याचे प्रेम हे प्रियकराचे प्रेम आहे तर तिचे प्रेम हे खऱ्या मैत्रिणीचे प्रेम आहे. मैत्रीण खुश आहे म्हणून प्रियकर ही खुश आहे,नाहीतर आतून खूप उदास आहे
read moreyogesh atmaram ambawale
अचानक दिसलीस पहिल्याच नजरेत भावलीस, दिलात माझ्या घर करून राहिलीस. दिसतेस खूप सुंदर एकदम परी परीस, बघितलीय तुला सून,आता सांगेन माझ्या आईस. पहिल्या नजरेत #अचानक#परी#YourQuateTai#yqtai#YourQuateAndMine#भावलीस अचानक दिसलीस पहिल्याच नजरेत भावलीस, दिलात माझ्या घर करून राहिलीस. दिसतेस खूप सुंदर एकदम परी परीस, बघितलीय तुला सून,आता सांगेन माझ्या आईस.
पहिल्या नजरेत #अचानक#परी#YourQuateTai#yqtai#YourQuateAndMine#भावलीस अचानक दिसलीस पहिल्याच नजरेत भावलीस, दिलात माझ्या घर करून राहिलीस. दिसतेस खूप सुंदर एकदम परी परीस, बघितलीय तुला सून,आता सांगेन माझ्या आईस.
read moreyogesh atmaram ambawale
ज्या ज्या वेळेस मी मोबाईल हातात घेतो, त्या त्या प्रत्येक वेळेस मी तिचं नाव घेतो. काय करू प्रेमच मी तिच्यावर एवढ केलं आहे, की माझ्या मोबाईलचा पासवर्ड म्हणून तीच नाव ठेवलं आहे. कायम तिची आठवण #yourquateandmine #yqmarathi #yourquatetai #मोबाईल #password #मराठीप्रेम ज्या ज्या वेळेस मी मोबाईल हातात घेतो, त्या त्या प्रत्येक वेळेस मी तिचं नाव घेतो. काय करू प्रेमच मी तिच्यावर एवढ केलं आहे,
कायम तिची आठवण #YourQuateAndMine #yqmarathi #YourQuateTai #मोबाईल #Password #मराठीप्रेम ज्या ज्या वेळेस मी मोबाईल हातात घेतो, त्या त्या प्रत्येक वेळेस मी तिचं नाव घेतो. काय करू प्रेमच मी तिच्यावर एवढ केलं आहे,
read moreyogesh atmaram ambawale
हाव नेहमीच असं घडत असतं, जे माझं नसतं तेच मला हवं असतं. #हाव #yourquatetai #yqmarathi #मराठीचारोळी #मला_पडलेला_प्रश्न
yogesh atmaram ambawale
संस्कार' 'संस्कार' सध्या च्या युगात हा शब्द एकतर वाचनात येतो नाही तर ऐकण्यात येतो, पूर्वी संस्कार मनुष्याच्या वागणुकी तुन दिसायचे पण आता मात्र फक्त वागणूक दिसतेय संस्कार मात्र कुठल्या कुठे गायब झालेत. क्वचितच असे लोक सध्या आपल्या अवती भोवती दिसतात जे इतके छान वागतात की आपण लगेच बोलतो 'छान संस्कार झालेत ह्यांच्यावर' अन्यथा संस्काराची नुसतीच बोंब आहे. संस्कार ना शाळेत शिकवले जात ना कॉलेज ला शिकवले जात , संस्कार हे घरातली मंडळी कसे वागतात ह्याच्यावर अवलंबून आहे,घरातील सदस्य जर संस्कारक्षम असतील तर मुलांना संस्कार शिकवण्याची गरजच नाही,मुले ते संस्कार आपोआप शिकतील कारण जे नजरेसमोर रोज रोज दिसत असेल ते कॉपी करणे ही मुलांची सवय आहे,त्यामुळे शक्य तो आपण चांगले वागलो आपल्यात चांगले संस्कार असतील तर ते मुलांमध्ये आपोआप येणार ह्यात काही शंका नाही. #yourquateandmine #yourquote #मराठीलेखणी #संस्कार #yourquatetai #yourcollab #yourqoutedidi संस्कार हे घडविले जातात...
#YourQuateAndMine #yourquote #मराठीलेखणी #संस्कार #YourQuateTai #yourcollab #yourqoutedidi संस्कार हे घडविले जातात...
read moreyogesh atmaram ambawale
लिहिणे तसे सोपे नसते जे मनात येते ते पानावर उतरवणे अवघड असते. #yqtai#yqmarathi#मराठी_लेखणी#yqdidi#लिहिणे#मनातील_भावना#YourQuateTai#
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited