Nojoto: Largest Storytelling Platform

Best श्लेषअलंकार Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best श्लेषअलंकार Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 2 Stories

yogesh atmaram ambawale

 सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण श्लेष अलंकार बघणार आहोत. श्लेष:- एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्याने जेव्हा शब्दचमत्कृती साधते तेव्हा श्लेष अलंकार होतो. उदा: सूर्य उगवला झाडीत... म्हारिण* रस्ता झाडीत... शिपाइ गोळ्या झाडीत ... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #श्लेषअलंकार

read more
ना समज होतो म्हणूनच ना समजले तेव्हा,
अनुभव येता पाठीशी आता ना समजले मला.  सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आज आपण श्लेष अलंकार बघणार आहोत.
श्लेष:- एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्याने जेव्हा शब्दचमत्कृती साधते तेव्हा श्लेष अलंकार होतो.

उदा:
सूर्य उगवला झाडीत...
म्हारिण* रस्ता झाडीत...
शिपाइ गोळ्या झाडीत ...

yogesh atmaram ambawale

 सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण श्लेष अलंकार बघणार आहोत. श्लेष:- एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्याने जेव्हा शब्दचमत्कृती साधते तेव्हा श्लेष अलंकार होतो. उदा: सूर्य उगवला झाडीत... म्हारिण* रस्ता झाडीत... शिपाइ गोळ्या झाडीत ... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #श्लेषअलंकार

read more
तिचे ही माझ्यावर प्रेम आहे,
तिच्या एका स्मितहास्याने मला वाटले,
लाजत,डोळे झुकवत माझ्याकडे पाहत,
तिच्याआनंदाचे सारे क्षण तिने मला वाटले.  सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आज आपण श्लेष अलंकार बघणार आहोत.
श्लेष:- एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्याने जेव्हा शब्दचमत्कृती साधते तेव्हा श्लेष अलंकार होतो.

उदा:
सूर्य उगवला झाडीत...
म्हारिण* रस्ता झाडीत...
शिपाइ गोळ्या झाडीत ...


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile