Nojoto: Largest Storytelling Platform

Best तीआहे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तीआहे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ती आहे म्हणून.. #तीआहे वाय क्यु टिम कडुन सर्वं ताईंना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #महिलादिनाच्याशुभेच्छा

read more
आपल्या आयुष्यातील ती म्हणजे कुणी एक नाही,
तर ती च्या रुपात त्या अनेक आहेत.
ती चे सर्वात पहिले रूप म्हणजे "आई"
ती आहे म्हणून मी ह्या जगात आहे,
आई नाही तर काही नाही हेच खरे आहे.
दुसरे रूप म्हणजे "बहीण"
लहानपणापासून आपल्यासोबत खेळण्यासाठी,
दंगा मस्ती करण्यासाठी खास सोबतीण.
तिसरे रूप म्हणजे "बायको" सहचारिणी,
आपल्या आयुष्यात आईप्रमाणे आपली काळजी घेणारी,
प्रत्येक सुखदुःखात खंबीरपणे पाठीशी उभी राहणारी ती.
ती आहे म्हणून घरसंसाराला आकार आहे,
तिच्या सोबतीनेच होती स्वप्ने सर्व साकार आहे.
चौथे रूप म्हणजे "मुलगी" आहे
ती आहे म्हणून पुन्हा एकदा 
बालपण जगून घेण्यास आलेली एक संधी आहे.
तिच्या असण्यानेच जीवन आनंदमय नि प्रकाशमय आहे.
अशा एक ना अनेक रुपातील 
माझ्या आयुष्यातील ती ला 
आज जागतिक महिला दिनाच्या 
हार्दिक शुभेच्छा.
योगेश आ आ ✍️ सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
ती आहे म्हणून..
#तीआहे
वाय क्यु टिम कडुन सर्वं ताईंना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile