Find the Best स्वप्नमाझे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Divya Kulkarni
होॅगवट्सॅ (Hogwarts) मधे जायचे, हातात घेऊन छडी पराक्रम करायचे. डंम्बलडोर (Dumbledore) च्या हाता खाली वोल्डीमोटॅ शी लढू, वेगवेगळे मॅजिक शीकून त्याला काढून लाऊ. माहित आहे हे शक्य नाही असल जीवनामधे, पण तरी थोडे स्वप्न पूर्ण होताय हॅरी पॉटर : होॅगवट्सॅ मिस्टरी मधे ❤️❤️ My first ever Harry Potter poem in Marathi. Omg I am so happy today 💖💖 Dark Phoenix #marathiquotesbydivya सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे स्वप्न माझे... #स्वप्नमाझे
My first ever Harry Potter poem in Marathi. Omg I am so happy today 💖💖 Dark Phoenix #marathiquotesbydivya सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे स्वप्न माझे... #स्वप्नमाझे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreKunal Salve
स्वप्न माझे आहेस तू सत्यात एकदा उतरून पहा साथ जन्माची गाठ ओवून श्वास माझा होऊन रहा ! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे स्वप्न माझे... #स्वप्नमाझे चला तर मग लिहुया. #yqtaai #collab Best YQ Marathi Quotesपेज ला भेट द्या. लिहीत राहा.
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे स्वप्न माझे... #स्वप्नमाझे चला तर मग लिहुया. #yqtaai #Collab Best YQ Marathi Quotesपेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreKunal Salve
तू आणि मी जर एक झालो तर ? ह्या प्रश्नाला किती छान उत्तर मिळेल ! संसार थाटणार आपला आणि, छानशी एक अंगणात खेळणारी परी तुझ्यासारखी दिसेल ! #परी #मुलगी #एकचेहरा #स्वप्न #स्वप्नमाझे #असाचकाहीतरीमनातला
#परी #मुलगी #एकचेहरा #स्वप्न #स्वप्नमाझे #असाचकाहीतरीमनातला
read moreKunal Salve
मी पाहिलंय गं एक स्वप्न सांग तू माझ्या नजरेनं पाहशील का? तुलाच देवाजवळ माघीतलंय मी स्वप्न माझे साकारशील का ? सांग, मागितलं ज्या देवाजवळ मी तुला तो देव माझा तू होशील का ? असेल जरासं सुख दुःख आयुष्यात पण, ते सारून बाजूला, अस्तीत्व माझं होशील का ? सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे स्वप्न माझे साकारशील का? #स्वप्नमाझे चला तर मग लिहुया. हा विषय Rupali Jadhav यांचा आहे. #collab #yqtaai
सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे स्वप्न माझे साकारशील का? #स्वप्नमाझे चला तर मग लिहुया. हा विषय Rupali Jadhav यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreDivya Kulkarni🐿️
होॅगवट्सॅ (Hogwarts) मधे जायचे, हातात घेऊन छडी पराक्रम करायचे. डंम्बलडोर (Dumbledore) च्या हाता खाली वोल्डीमोटॅ शी लढू, वेगवेगळे मॅजिक शीकून त्याला काढून लाऊ. माहित आहे हे शक्य नाही असल जीवनामधे, पण तरी थोडे स्वप्न पूर्ण होताय हॅरी पॉटर : होॅगवट्सॅ मिस्टरी मधे ❤️❤️ My first ever Harry Potter poem in Marathi. Omg I am so happy today 💖💖 Dark Phoenix #marathiquotesbydivya सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे स्वप्न माझे... #स्वप्नमाझे
My first ever Harry Potter poem in Marathi. Omg I am so happy today 💖💖 Dark Phoenix #marathiquotesbydivya सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे स्वप्न माझे... #स्वप्नमाझे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreSanket Chaudhary
जागा कमी पडल्या मुळे मी ही कविता caption मध्ये लिहितोय.... तुम्हाला नक्की आवडेल एक स्त्री बनून मी तिच्या भावना यात स्पष्ट केल्या आहेत..... नक्की वाचा स्वप्न माझे साकारशील का? मनामधे तू अपुल्या चित्र माझे रेखाटशील का? दुखः माझे तू समजून, पापण्यांना गार करशील का? हुंदके हे तुझ्या प्रीतीचे, स्वप्न माझे साकारशील का?
स्वप्न माझे साकारशील का? मनामधे तू अपुल्या चित्र माझे रेखाटशील का? दुखः माझे तू समजून, पापण्यांना गार करशील का? हुंदके हे तुझ्या प्रीतीचे, स्वप्न माझे साकारशील का? #yqbaba #Collab #yqdidi #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #स्वप्नमाझे
read moreOmkar Ranveerkar
स्वप्न माझे ताऱ्यांसारखे लुकलूकताना प्राणांसारखे रेखीव वाहताना शुभ्र भिजते खोल कोसळताना कृष्ण थिजते शिस्तीच्या निखाऱ्यातून अलगद तुटताना शिस्तीच्या निवाऱ्यातून भारदस्त निघताना स्वतःला पैलू मंद घडवले कृष्णाच्या लिलेत दंग मढवले सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे स्वप्न माझे... #स्वप्नमाझे चला तर मग लिहुया. #yqtaai #collab Best YQ Marathi Quotesपेज ला भेट द्या. लिहीत राहा.
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे स्वप्न माझे... #स्वप्नमाझे चला तर मग लिहुया. #yqtaai #Collab Best YQ Marathi Quotesपेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreOmkar Ranveerkar
स्वप्न माझे ताऱ्यांसारखे लुकलूकताना प्राणांसारखे रेखीव वाहताना शुभ्र भिजते खोल कोसळताना कृष्ण थिजते शिस्तीच्या निखाऱ्यातून अलगद तुटताना शिस्तीच्या निवाऱ्यातून भारदस्त निघताना स्वतःला पैलू मंद घडवले कृष्णाच्या लिलेत दंग मढवले सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे स्वप्न माझे... #स्वप्नमाझे चला तर मग लिहुया. #yqtaai #collab Best YQ Marathi Quotesपेज ला भेट द्या. लिहीत राहा.
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे स्वप्न माझे... #स्वप्नमाझे चला तर मग लिहुया. #yqtaai #Collab Best YQ Marathi Quotesपेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreAtul waghade
स्वप्न माझे साकारशील का? उभा मी त्या काठावरती वाट तुझी पाहत तू येशील ना? कुठेतरी अडखडलो मी आहे मी आहे ना रे तुझ्या सोबत तू म्हणशील ना? अश्रू डोळ्यात आले असता ते तू पुसन घेशील ना? स्वप्नाला साथ हवी तुझी , गती त्याला देशील ना? न बोलता माझे शब्द जानशील स्वप्न माझे साकाशील ना? -Atulwaghade सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे स्वप्न माझे साकारशील का? #स्वप्नमाझे चला तर मग लिहुया. हा विषय Rupali Jadhav यांचा आहे. #collab #yqtaai
सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे स्वप्न माझे साकारशील का? #स्वप्नमाझे चला तर मग लिहुया. हा विषय Rupali Jadhav यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreAtul Waghade

read more