Find the Best आजकालच्याआधुनिकयुगात Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Divya Kulkarni
ते घरा बाहेर बसून निवांत गप्पा कुठे. आजकालच्या आधुनिक युगात ते रोज मित्रां बरोबर सायकल वरची सवारी कुठे. आजकालच्या आधुनिक युगात एकमेकांसाठी वेळ कुठे. आजकालच्या आधुनिक युगात नदी वर जाऊन पोहणे कुठे. आजकालच्या आधुनिक युगात स्वतासाठी वेळ कुठे. #marathiquotesbydivya सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आजकालच्या आधुनिक युगात.. #आजकालच्याआधुनिकयुगात चला तर मग लिहुया. #collab #yqtaai
#marathiquotesbydivya सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आजकालच्या आधुनिक युगात.. #आजकालच्याआधुनिकयुगात चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreDivya Kulkarni

read moreDivya Kulkarni🐿️

read morei am Voiceofdehati
“अजीब है” जिसके पास धन है जो खरीद सकते हैं कुछ भी उन्हें इस दुनिया में लोग वस्तुएं मुफ्त में भी दे देते हैं, और जिनके पास धन नहीं है जिन्हें जरूरतें होती सहायता की वे अगर धन भी दें तो भी लोग सहायता नहीं करते। #अजीब_है_ना जिसके पास धन है जो खरीद सकते हैं कुछ भी उन्हें इस दुनिया में लोग वस्तुएं मुफ्त में भी दे देते हैं, और जिनके पास धन नहीं है जिन्हें जरूरतें होती सहायता की
#अजीब_है_ना जिसके पास धन है जो खरीद सकते हैं कुछ भी उन्हें इस दुनिया में लोग वस्तुएं मुफ्त में भी दे देते हैं, और जिनके पास धन नहीं है जिन्हें जरूरतें होती सहायता की #LifeStory #yqdidi #कटुसत्य #आजकीदुनिया #voiceofdehati #आजकालच्याआधुनिकयुगात #yqsnatni
read moreyogesh atmaram ambawale
काल गांधी जयंती होती विश्वास बसत नव्हता,अशी गोष्ट पहिली होती. गावगुंड जो एक नंबर हिंसावादी त्याच्या ही डोक्यावर गांधी टोपी. घातला हार बापूंच्या तसबीरीला भाषण रुपी दोन शब्दांचा मारा केला. खोटारडा माणूस म्हणे सत्याच्या वाटेवर चला नेहमी हिंसा करणारा जो म्हणे अहिंसा वादी बना. खऱ्यापणाचा नुसताच आव,खोटारडेपणाचा आहे हा जमाना. सत्यस्तिथी... #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #आजकालच्याआधुनिकयुगात #खोटारडेपणा #माझादेश #गांधीजयंती #yqmarathiquotes काल गांधी जयंती होती विश्वास बसत नव्हता,अशी गोष्ट पहिली होती. गावगुंड जो एक नंबर हिंसावादी त्याच्या ही डोक्यावर गांधी टोपी. घातला हार बापूंच्या तसबीरीला भाषण रुपी दोन शब्दांचा मारा केला.
सत्यस्तिथी... #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी #आजकालच्याआधुनिकयुगात #खोटारडेपणा #माझादेश #गांधीजयंती #yqmarathiquotes काल गांधी जयंती होती विश्वास बसत नव्हता,अशी गोष्ट पहिली होती. गावगुंड जो एक नंबर हिंसावादी त्याच्या ही डोक्यावर गांधी टोपी. घातला हार बापूंच्या तसबीरीला भाषण रुपी दोन शब्दांचा मारा केला.
read moreyogesh atmaram ambawale
आजकालच्या आधुनिक युगात,तंत्रयंत्राची साथ लाभली माणसास. जागेवर बसूनच कामे होतात,आळसपणा वाढत चाललाय अंगात. आजकालच्या आधुनिक युगात तंत्रयंत्राची साथ गरजेची आहे, पण त्याचा योग्य तितकाच वापर व्हावा. शक्य तितके काम स्वतः करावे,गरज असेल तरच तंत्रयंत्राचा लाभ घ्यावा. आजकालच्या आधुनिक युगात,टीव्ही, कॉम्पुटर,लॅपटॉप,मोबाईल,जीवनावश्यक वस्तू झाल्या आहेत, पण ह्या वस्तूंच्या वापरात बहुतांश माणसे माणुसकीलाच विसरत चालले आहेत. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आजकालच्या आधुनिक युगात.. #आजकालच्याआधुनिकयुगात चला तर मग लिहुया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #आजकालच्याआधुनिकयुगात #yqtaai #collab
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आजकालच्या आधुनिक युगात.. #आजकालच्याआधुनिकयुगात चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #आजकालच्याआधुनिकयुगात #yqtaai #Collab
read moreyogesh atmaram ambawale
आजकालच्या आधुनिक युगात, असे नाही की मोबाईल ही वाईट वस्तू आहे, वापर चांगला केला तर ह्या सारखी दुसरी चांगली वस्तू नाही. (लेख मोठा आहे caption मध्ये वाचावे) सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आजकालच्या आधुनिक युगात.. #आजकालच्याआधुनिकयुगात चला तर मग लिहुया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #आजकालच्याआधुनिकयुगात #yqtaai #collab
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आजकालच्या आधुनिक युगात.. #आजकालच्याआधुनिकयुगात चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #आजकालच्याआधुनिकयुगात #yqtaai #Collab
read moreyogesh atmaram ambawale
आजकालच्या आधुनिक युगात मोबाईलने पहा काय कमाल केली, येताच हातात काय दोस्त नि काय यारी. खूप दिवसांनी मित्र भेटतात, काही क्षणच बोलतात नि गप्प बसतात. दोघांच्याही हातात मोबाईल असतात, त्यात काहीतरी करण्यात ते व्यस्त असतात. बिघडते जेव्हा लेवल कुठल्या गेमची, तेव्हाच आठवण होते बाजूला बसलेल्या मित्राची. त्यांच्यात मग पुन्हा बोलणे सुरू होते, अडकली ही लेवल,पार करून दे इतकंच बोलणं होते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आजकालच्या आधुनिक युगात.. #आजकालच्याआधुनिकयुगात चला तर मग लिहुया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #आजकालच्याआधुनिकयुगात #yqtaai #collab
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आजकालच्या आधुनिक युगात.. #आजकालच्याआधुनिकयुगात चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #आजकालच्याआधुनिकयुगात #yqtaai #Collab
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited