Nojoto: Largest Storytelling Platform

Best जवळअाहेस Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best जवळअाहेस Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 5 Stories

Kunal Salve

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय - जवळ आहेस तू सदा... #जवळअाहेस हा विषय Mandaar Bhagwat यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
जवळ आहेस तू सदा 
हा भास छान वाटतो 
आठवणींच्या तुझ्या झुल्यात खेळून 
मी वाट माझी बऱ्याचदा हरवतो ! 
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

विषय - जवळ आहेस तू सदा...
#जवळअाहेस
हा विषय
Mandaar Bhagwat यांचा आहे.
#collab #yqtaai

pooja d

#जवळअाहेस #प्रेम #चारोळी #सहजसुचलेलं #YourQuoteAndMine Collaborating with pooja domale Collaborating with योगेश कानडे हे फक्त एक collab आहे,, वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही...😊😊😊

read more
आठवणींतही आता
मन रमत नाही,
कर ना मला घेऊन 
जाण्याची घाई......
 #जवळअाहेस #प्रेम #चारोळी #सहजसुचलेलं  #YourQuoteAndMine
Collaborating with pooja domale
Collaborating with योगेश कानडे
हे फक्त एक collab आहे,, वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही...😊😊😊

pooja d

जवळ आल्यावर काय
 बोलावं समजत नाही ना,
खर सांग, तुलाही 
आता करमत नाही ना....... #जवळअाहेस #प्रेम #चारोळी #सहजसुचलेलं

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय - जवळ आहेस तू सदा... #जवळअाहेस हा विषय Mandaar Bhagwat यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #प्रेमकविता

read more
हृदयातील स्पंदने,
सतत तुझी आठवण करून देते,
जवळ आहेस तू सदा हृदयाच्या,
ह्याची जाणीव करून देते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

विषय - जवळ आहेस तू सदा...
#जवळअाहेस
हा विषय
Mandaar Bhagwat यांचा आहे.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय - जवळ आहेस तू सदा... #जवळअाहेस हा विषय Mandaar Bhagwat यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #yqmarathi

read more
सुंदर तुझे रूप,सुंदर तुझी अदा,
पाहिले जेव्हा पहिल्यांदा,
तेव्हाच झालो फिदा.
पडलो तुझ्या प्रेमात,भरली तू मनात,
तुझीच कमी आता जाणवते आहे जीवनात.
कितीही दूर असलीस तरी,
जवळ आहेस तू सदा आठवणींच्या रुपात.
भेटायची तुला न सोडणार मी कुठलीच संधी
आठवण तुझी कायम राहील,जरी न भेटलीस तू कधी, सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

विषय - जवळ आहेस तू सदा...
#जवळअाहेस
हा विषय
Mandaar Bhagwat यांचा आहे.
#collab #yqtaai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile