Nojoto: Largest Storytelling Platform

Best नभहीदाटून Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best नभहीदाटून Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 6 Followers
  • 6 Stories

Kunal Salve

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे नभही दाटून आले.. #नभहीदाटून चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
नभही दाटून आले आज अशी तू भेटली
वाराही बावरा झाला पाहुनी तुला,
अशी तू श्रुंगारांनी होतीस सजली !   शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
नभही दाटून आले..
#नभहीदाटून
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.

Atul waghade

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे नभही दाटून आले.. #नभहीदाटून चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
नभही दाटून आले
येणाऱ्या ऋतूचे क्षण 
हिरव्या पावलांनी भरुन आले
कुठे तरी थेंब तो पाऊसाचा पडावा
जणू त्या झाडाच्यां पालवीने झेलून घ्यावे...
 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
नभही दाटून आले..
#नभहीदाटून
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.

Atul Waghade

pooja d

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे नभही दाटून आले.. #नभहीदाटून चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
नभही दाटून आले
तुझ्या आठवणीं सवे,
मन ही व्याकुळ झाले
डोळ्यातल्या आसवांसवे.... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
नभही दाटून आले..
#नभहीदाटून
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.

Shashank Rastogi

ना जाने क्यों, वो यादें जाती ही नहीं
कानो में को खनकती ती उसकी आवाज
वो आवाज़ की मूरत जाती ही नहीं
ना जाने कब वो पल आएगा
जब मेरा रग रग,उसे भुला पाएगा #जियानहींगया #चाहानहीं #हमारेदरमियाँ 
#गुलमोहर #नभहीदाटून 
 #lovequotes  #YourQuoteAndMine
Collaborating with Rit_Ǝsh

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे नभही दाटून आले.. #नभहीदाटून चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आकाशा अंतरी आनंदाचे वारे वाहू लागले,
बरसण्या जलधारा नभही दाटून आले. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
नभही दाटून आले..
#नभहीदाटून
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile