Nojoto: Largest Storytelling Platform

Best वॉलपेपरकोट१९ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best वॉलपेपरकोट१९ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 4 Stories

gaurav

शुभ संध्या मित्रहो आज काहितरी विनोदी लिहा.. #वॉलपेपरकोट१९ #cinemagraph #yqtaai #Collab #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #मराठीलेखणी #चिमटा

read more
हिरवी झाडे , जवळुन रेल्वे पाहुण हाटेल मधी टकाटक....
  काय रूबाब तो पाहुण पाण्यामंधी नजर मटमट.....
शेतकरी सडेल कांदा  नेतय मारकेटला.....
 ईकड कस ओके काम झाल गुहाटीला.....
 ‌ईकड पणे हाटेल आमच खाशाल तरी काय....
 ‌नाना किती लागत ह्या पोटाला.....
काय नजारा तो तिकडचा वेगळाच अनोखा....
 ‌‌महाराष्ट्रात हिंडा एकदा या माझ्या गावाला.....
 कोणाचा कोण काही कळेना पारड तुटल वजनाचा.....
कशी A.C चालु जोरात थंडीत गुल्फ्या......
   पाई पिट करून वारीला माझे आई बाबा.....
पुण्यवान नेमक कोण काही समजाना....
 मिसळुन गेला महाराष्ट्र कुडच्या कुड.....
  नजरा सगळ्यांच्या T.V कड......
काही तरी करा लवकर किती दिवस रमणार तिकड.....
पेडे घेतले मी खावुन पळाला चोर.....
  सांगा रे त्याला दगडय ते......
शेतकरीच गुटमळला काय आता.....
  पेरून वावरात पाउस पडना.....
बोलणाऱ्याला बोलु देईन वडातान किती, जेवण जाईन....
  गपचुप गपचुप बसुन पाहत फक्त पाहुणं काही बोलन....
कोण काय कोण म्हणत महाराष्ट्र चोरीला गेला.....
  उठुन‌ एकजण सांगु राहील माझ्या सोबत पळुन‌ आला...
   पटल तर पहा नाही तर सांगा 😂😂😂👍
 काढला हळुच चिमटा गागुच नका....
 कातड निघल पार आता तर बोंबला..... शुभ संध्या मित्रहो
आज काहितरी विनोदी लिहा..
#वॉलपेपरकोट१९
 #cinemagraph

#yqtaai #collab #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आज काहितरी विनोदी लिहा.. #वॉलपेपरकोट१९ #cinemagraph #yqtaai #Collab #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
नावातच "विनोद" माझ्या
मग मी काय !,नुसता हसत राहू।
ताई सांगते जे काही रोज
आपण त्यावर मस्त लिहत राहू। शुभ संध्या मित्रहो
आज काहितरी विनोदी लिहा..
#वॉलपेपरकोट१९
 #cinemagraph

#yqtaai #collab #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आज काहितरी विनोदी लिहा.. #वॉलपेपरकोट१९ #cinemagraph #yqtaai #Collab #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
काय ती झाडी, काय तो डोंगर
काय ते हाटेल, समदं ओके हाय..😂😂
मस्त सुरू आहे ,आम्हच इकडे
तुम्ही उगीच टेन्शन घ्यायचं नाय😁😁😁 शुभ संध्या मित्रहो
आज काहितरी विनोदी लिहा..
#वॉलपेपरकोट१९
 #cinemagraph

#yqtaai #collab #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आज काहितरी विनोदी लिहा.. #वॉलपेपरकोट१९ #cinemagraph #yqtaai #Collab #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
कधी कधी विनोद इतके भयंकर असतात,
की डोळ्यात पाणी येते...
बाजूला राहणाऱ्या मावशी ला पाहून खात्री होते,
खूप प्रयत्न करूनही मुलगा "विनोद" सुधरत नाही,
म्हणून मावशी रडत राहते...😄 शुभ संध्या मित्रहो
आज काहितरी विनोदी लिहा..
#वॉलपेपरकोट१९
 #cinemagraph

#yqtaai #collab #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile