Nojoto: Largest Storytelling Platform

Best तुझंमाझं_प्रेम Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तुझंमाझं_प्रेम Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 8 Stories

Vinod Umratkar

विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 तुझं माझं प्रेम हा सुंदर विषय मनिषा यांनी सुचविला आहे, अभिनंदन मनिषा जी!👌💐👍 #तुझंमाझं_प्रेम #marathiwriter #Collab #collabmarathi #yqtaai #मराठीलेखणी #marathi #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with pooja domale

read more
तुझं माझं प्रेम
निखळ आणि खरं।
खोट्याच्या दुनियेत
कसं वाटेल ते खरं। विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂
तुझं माझं प्रेम हा सुंदर विषय मनिषा यांनी सुचविला आहे, अभिनंदन मनिषा जी!👌💐👍
#तुझंमाझं_प्रेम #marathiwriter #collab #collabmarathi #yqtaai #मराठीलेखणी #marathi #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी 
Collaborating with pooja domale

Vinod Umratkar

विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 तुझं माझं प्रेम हा सुंदर विषय मनिषा यांनी सुचविला आहे, अभिनंदन मनिषा जी!👌💐👍 #तुझंमाझं_प्रेम #marathiwriter #Collab #collabmarathi #yqtaai #मराठीलेखणी #marathi #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
तुझं माझं प्रेम
जस काट्यातलं गुलाब।
आपुल्या प्रेमाचा सखे
काही औरच रुबाब। विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂
तुझं माझं प्रेम हा सुंदर विषय मनिषा यांनी सुचविला आहे, अभिनंदन मनिषा जी!👌💐👍
#तुझंमाझं_प्रेम #marathiwriter #collab #collabmarathi #yqtaai #मराठीलेखणी #marathi #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

Vinod Umratkar

विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 तुझं माझं प्रेम हा सुंदर विषय मनिषा यांनी सुचविला आहे, अभिनंदन मनिषा जी!👌💐👍 #तुझंमाझं_प्रेम #marathiwriter #Collab #collabmarathi #yqtaai #मराठीलेखणी #marathi #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
तुझं माझं प्रेम जसं
जाती धर्माची यादवी।
कळणार ना कुणा
आपुल्या प्रेमाची थोरवी। विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂
तुझं माझं प्रेम हा सुंदर विषय मनिषा यांनी सुचविला आहे, अभिनंदन मनिषा जी!👌💐👍
#तुझंमाझं_प्रेम #marathiwriter #collab #collabmarathi #yqtaai #मराठीलेखणी #marathi #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

Vinod Umratkar

विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 तुझं माझं प्रेम हा सुंदर विषय मनिषा यांनी सुचविला आहे, अभिनंदन मनिषा जी!👌💐👍 #तुझंमाझं_प्रेम #marathiwriter #Collab #collabmarathi #yqtaai #मराठीलेखणी #marathi #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
तुझं माझं प्रेम जस 
सात जन्माचं नातं।
मी दळलेलं पीठ
तू भरडणारे जातं। विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂
तुझं माझं प्रेम हा सुंदर विषय मनिषा यांनी सुचविला आहे, अभिनंदन मनिषा जी!👌💐👍
#तुझंमाझं_प्रेम #marathiwriter #collab #collabmarathi #yqtaai #मराठीलेखणी #marathi #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

Vinod Umratkar

विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 तुझं माझं प्रेम हा सुंदर विषय मनिषा यांनी सुचविला आहे, अभिनंदन मनिषा जी!👌💐👍 #तुझंमाझं_प्रेम #marathiwriter #Collab #collabmarathi #yqtaai #मराठीलेखणी #marathi #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Sateesh Ranade Collaborating with Mayuri Patilशब्दराज्ञी Collaborating with Jayashree Deshmukh

read more
तुझं माझं प्रेम
इतकं कुठं महान आहे।
जरी तुझ्या साठी 
माझं सर्वस्व गहाण आहे। विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂
तुझं माझं प्रेम हा सुंदर विषय मनिषा यांनी सुचविला आहे, अभिनंदन मनिषा जी!👌💐👍
#तुझंमाझं_प्रेम #marathiwriter #collab #collabmarathi #yqtaai #मराठीलेखणी #marathi #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी 
Collaborating with Sateesh Ranade
Collaborating with Mayuri Patilशब्दराज्ञी
Collaborating with Jayashree Deshmukh

Vinod Umratkar

विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 तुझं माझं प्रेम हा सुंदर विषय मनिषा यांनी सुचविला आहे, अभिनंदन मनिषा जी!👌💐👍 #तुझंमाझं_प्रेम #marathiwriter #Collab #collabmarathi #yqtaai #मराठीलेखणी #marathi #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
तुझं माझं प्रेम 
टाईमपास तर नाही।
जीवनात माझ्या येणारी
दुःखाची रास तर नाही। विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂
तुझं माझं प्रेम हा सुंदर विषय मनिषा यांनी सुचविला आहे, अभिनंदन मनिषा जी!👌💐👍
#तुझंमाझं_प्रेम #marathiwriter #collab #collabmarathi #yqtaai #मराठीलेखणी #marathi #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

pooja d

विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 तुझं माझं प्रेम हा सुंदर विषय मनिषा यांनी सुचविला आहे, अभिनंदन मनिषा जी!👌💐👍 #तुझंमाझं_प्रेम #marathiwriter #Collab #collabmarathi #yqtaai #मराठीलेखणी #marathi #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Vinod Umratkar

read more
टाईमपास म्हणून नाही रे
माझं मन तुला दिलं ।
 जर होणार असेल तुला दुःख
मग इथेच थांबलेलं बरं ।।

 विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂
तुझं माझं प्रेम हा सुंदर विषय मनिषा यांनी सुचविला आहे, अभिनंदन मनिषा जी!👌💐👍
#तुझंमाझं_प्रेम #marathiwriter #collab #collabmarathi #yqtaai #मराठीलेखणी #marathi #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी 
Collaborating with Vinod Umratkar

pooja d

विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 तुझं माझं प्रेम हा सुंदर विषय मनिषा यांनी सुचविला आहे, अभिनंदन मनिषा जी!👌💐👍 #तुझंमाझं_प्रेम #marathiwriter #Collab #collabmarathi #yqtaai #मराठीलेखणी #marathi #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
तुझं माझं प्रेम
असो सदैव निखळ।
नको बसायला
विरहाची झळ ।। विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂
तुझं माझं प्रेम हा सुंदर विषय मनिषा यांनी सुचविला आहे, अभिनंदन मनिषा जी!👌💐👍
#तुझंमाझं_प्रेम #marathiwriter #collab #collabmarathi #yqtaai #मराठीलेखणी #marathi #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile