Nojoto: Largest Storytelling Platform

Best marathikavitaa Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best marathikavitaa Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about marath shavr love app download for pc, best whatsapp love status in marathi, gudi padwa images with quotes in marathi, mara hla love song 10, marathi love kavita marathi language,

  • 2 Followers
  • 2 Stories

Sujata Darekar

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज नवीन काहीतरी आणलयं मी दिलेल्या ओळी नंतरच्या ओळींचा शेवट तुम्ही नाही यानेच करायचा आहे. उदाहरण=पावलांना अंत नाही वेदनांना गाव नाही अशाप्रकारे आता समोरची ओळ सुद्धा नाही नेच संपवायची आहे आणि याप्रकारे कविता किंवा चारोळी बनवायची आहे. जमेल ना? एकदा नक्की करुन बघा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #marathikavitaa #नाही1

read more
पावलांना अंत नाही
वेदनांना गाव नाही
भावनांना बूड नाही
काळजाला ठाव नाही
ऊत्साहाला वेस नाही
कल्पनेला नाव नाही
जाणिवेला घाव नाही
औषधाला भाव नाही प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आज नवीन काहीतरी आणलयं
मी दिलेल्या ओळी नंतरच्या ओळींचा शेवट तुम्ही नाही यानेच करायचा आहे.
उदाहरण=पावलांना अंत नाही
              वेदनांना गाव नाही
अशाप्रकारे आता समोरची ओळ सुद्धा नाही नेच संपवायची आहे आणि याप्रकारे कविता किंवा चारोळी बनवायची आहे.
जमेल ना?
एकदा नक्की करुन बघा.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile