Nojoto: Largest Storytelling Platform

Best तुझ्या Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तुझ्या Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about तुझ्याशी की रानी, नजरेला नजर ही मिळाली तुझ्या, देखोनिया तुझ्या रूपाचा कर, ओठी तुझ्या न आले, तुझ्यासारखी ना,

  • 217 Followers
  • 973 Stories

Simran

Sujata Darekar

मित्रांनो आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मागणे हे तुझ्याकडे... आपल्या प्रिय व्यक्तीकडे तुम्ही काय मागणं मागाल ? #मागणे #तुझ्या #मागणं #Collab #yqtaai चला तर मग मस्त मस्त रचना करा #YourQuoteAndMine

read more
कधी वाट ठेचाळलीच तर 
मदतीचा हात देशील ना?
आणि परतून सावरण्यास
माझा आधार होशील ना?

धडपडलेच कधी जर का
तू धावून पुन्हा येशील ना?
वाटले विसावावे घडीभर
तर बाहू पुढे करशील ना?

अधाशासारखे वागले जर
समजून तेव्हा घेशील ना?
काळ्याविभोर केसांमध्ये 
माझा होऊन गुंतशील ना?

गालावरती ओथंबलेल्या
दवस्पर्शास भिनशील ना?
अधरावर अधर टेकवून
सुगंधी श्वास भरशील ना?  मित्रांनो आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
मागणे हे तुझ्याकडे...
आपल्या प्रिय व्यक्तीकडे तुम्ही काय मागणं मागाल ?

#मागणे #तुझ्या #मागणं
#collab #yqtaai 
चला तर मग मस्त मस्त रचना करा

मनोज शिंदे

#तुझ्या काळ्या केसात गुलाबाच फुल # #लव

read more

Vinod Umratkar

प्रेम आणि पागलपण
एका नाण्याच्या दोन बाजू।
तू लाज खुशाल सखे
मग मी कशाला लाजू। #प्रेम #प्रेमात #पागल #तुझ्या #वात्रटिका #मराठीलेखणी   #YourQuoteAndMine
Collaborating with pooja domale

Vinod Umratkar

का ?वागतो मी असा
माझेच मला समजेना।
विरहात तुझ्या मला
एक ही क्षण राहवेना। #yqmarathi #yqtaai #bestyqmarathiquotes 
#umratkar_vinod_for_yqmarathi 
#विरह #तुझ्या

pooja d

सख्या, पुरती वेडी
झाले मी प्रेमात तुझ्या ।
प्रत्येक क्षण माझा
केला नावावर तुझ्या ।। #सख्या #तुझ्या #चारोळी #मराठीचारोळी

pooja d

तुझ्या प्रेमाने सख्या,,
मला पुरत पागल केलं ।।
काही दिवसांनी लागेल
बिनलाजी च ही लेबल ।।
😁😁😁😁 #प्रेम #प्रेमात #पागल #तुझ्या #वात्रटिका #मराठीलेखणी

Warsha Paddhan

#तुझ्या साठी फक्त...💞💞💞 #Poetry

read more
एक दिन में उजड़ गए उसके ख्वाब शायद
आज दिन भर में उसने शायरी बहुत लिखीं हैं

©Warsha Paddhan #तुझ्या साठी फक्त...💞💞💞

Warsha Paddhan

#तुझ्या साठी फक्त...💞💞💞 #विनोदी

read more
आहो ऐकलं का

©Warsha Paddhan #तुझ्या साठी फक्त...💞💞💞

sandeep wagh

loader
Home
Explore
Events
Notification
Profile