Find the Best ३ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about प्यार होने की ३ निशानियां, हॉलीवुड क्ष में ३, हिंदी रेसिटेशन पोयम्स फॉर क्लास ३, हिंदी पोयम्स फॉर क्लास ३, ३५४ कलम,
Gorakhpur Zamzam
अल्लाह ने जो चाहा है वही होगा I मेरे चाहने या ना चाहने से क्या होगा । आई है हर चीज़ जाने के लिए मेरे जाने के बाद ज़मज़म ना जाने इस ज़माने का क्या होगा । ©Gorakhpur Zamzam #Gorakhpur #Gkp #GkpZamzam #GorakhpurZamzam #ISupportZamzam #१ #२ #३ #गोरखपुर
Rinku Tai
Prof. RUPENDRA SAHU "रूप"
रूप के दोहे 😂 #१ नफरत काहू से ना कीजे, नफरत से बढ़े कलेश जग रहे अपन मौज में, परेशां गृह नरेश #२ पैसा पैसा इंसान करे ,पैसे से सबको मोह पैसा डूबे सब डूबे, माया समझे ना कोय #३ अबकी फेरा ना भयो, तो फकीरा बनना मोए जौने को जतन करै, तौने जग सौतन होय Mine picture #रूप_की_गलियाँ #दोहे #पैसा #सौतन #फेरे #नफरत #rs_rupendra05 रूप के दोहे 😂 १ नफरत काहू से ना कीजे, नफरत से बढ़े कलेश
Mine picture #रूप_की_गलियाँ #दोहे #पैसा #सौतन #फेरे #नफरत #rs_rupendra05 रूप के दोहे 😂 १ नफरत काहू से ना कीजे, नफरत से बढ़े कलेश #२ #३
read morevaishali
तू कलिका तू बालिका तूच शक्ती तूच भक्ती तूच शांती तूच लज्जा तूच दुर्गा तू आदिशक्ती तूच चण्डिका तूच लक्ष्मी तूच सावित्री तूच विधाती नारीशक्ती तू गृहलक्ष्मी तू सर्वसंपन तूच जन्मदाती 3/365 # नमस्कार🙏 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो माननीय शिक्षिका,कवियत्री सावित्रीबाई फुले आज यांची जयंती. त्यांच्या जयंतीला बालिकादिन ही म्हटल्या जाते. मग आज विशेष म्हणजे दोन विषय दिले आहेत 1.बालिका 2.काव्यफुले काव्यफुले हि त्यांची एक प्रसिद्ध रचनेचं शिर्षक आहे.
pooja d
आम्हा 'बालिकां'साठी रचून गेलीस तू पाया शिक्षणाचा, त्यामुळेच शिकले मी शब्द काही त्याच शब्दांची केली मी काव्य काही अर्पण माझे सारे काव्य तुला नाही वाहणार कागदाचे फुलं तुला माझे 'काव्य - फुले' म्हणून करुनी अर्पण टेकवते मस्तक पायावर तुझ्या 🙏🙏 -©✍️ पूजा डोमाळे (राणू) नमस्कार🙏 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो माननीय शिक्षिका,कवियत्री सावित्रीबाई फुले आज यांची जयंती. त्यांच्या जयंतीला बालिकादिन ही म्हटल्या जाते. मग आज विशेष म्हणजे दोन विषय दिले आहेत 1.बालिका 2.काव्यफुले काव्यफुले हि त्यांची एक प्रसिद्ध रचनेचं शिर्षक आहे.
नमस्कार🙏 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो माननीय शिक्षिका,कवियत्री सावित्रीबाई फुले आज यांची जयंती. त्यांच्या जयंतीला बालिकादिन ही म्हटल्या जाते. मग आज विशेष म्हणजे दोन विषय दिले आहेत 1.बालिका 2.काव्यफुले काव्यफुले हि त्यांची एक प्रसिद्ध रचनेचं शिर्षक आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #३
read moresachin chaturvedi
(चिकित्सा सुविधा) जितनी भी है सुविधा, उसमें गुजारा कर रहे हैं... यमराज से भी दो-दो हाथ करने में न डर रहे हैं... सत्-सत् नमन उन चिकित्सकों,उन भेषजों को... जाते-जाते भी जानें बचा जाएंगे... ये दिन भी गुजर जाएंगे... #३
somnath gawade
'अंगमेहनतीची' कामे करायची वेळ आली की काही मंडळी 'अंग' काढून घेतात.🤣😂 #३/३६५-अंगमेहनत
#३/३६५-अंगमेहनत
read moreyogesh atmaram ambawale
माझ्या दोन्ही बलिकांसह इतर ही सर्व बालकांना बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. नावाप्रमाणेच गुणी असलेल्या 'गुणिका' मुले तसेच एखाद्या दिव्याच्या प्रकाशाप्रमाणे माझे आयुष्य दिपमय करणाऱ्या 'दिपल' मुले माझ्या आयुष्यात रंगत आहे.. भांडतात,चिडतात,रागावतात तरीही दोघींनाही एकमेकींची छान संगत आहे.. नमस्कार🙏 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो माननीय शिक्षिका,कवियत्री सावित्रीबाई फुले आज यांची जयंती. त्यांच्या जयंतीला बालिकादिन ही म्हटल्या जाते. मग आज विशेष म्हणजे दोन विषय दिले आहेत 1.बालिका 2.काव्यफुले काव्यफुले हि त्यांची एक प्रसिद्ध रचनेचं शिर्षक आहे.
नमस्कार🙏 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो माननीय शिक्षिका,कवियत्री सावित्रीबाई फुले आज यांची जयंती. त्यांच्या जयंतीला बालिकादिन ही म्हटल्या जाते. मग आज विशेष म्हणजे दोन विषय दिले आहेत 1.बालिका 2.काव्यफुले काव्यफुले हि त्यांची एक प्रसिद्ध रचनेचं शिर्षक आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #३
read moreDeepali Mestry
मार्ग कधीच आपण ठरवू तसे नसतात यासाठी खडतर परिश्रम करूनच इच्छित यश प्राप्त होते.... शब्दवेडी #३/३६५
#३/३६५
read moreDeepali Mestry
दिल है तो दर्द भी होगा दर्द है तो दवा भी होगी दवा है तो इलाज़ भी होगा इलाज होगा तो सुकून भी मिलेगा शब्दवेडी #३/३६५
#३/३६५
read more