Find the Best प्रियकर Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about प्रियकर means in hindi, प्रियकर in english, प्रियकर meaning hindi, प्रियकर कविता, प्रियकरासाठी कविता,
Shankar Kamble
गडद गहिऱ्या अंधाराच्या मखमली सावल्या थांबल्या पाठमोरी भार उन्हाचा चिंब पदराआड लांबल्या!१! सैल मोकळ्या जटा रेशमी हळूच पूसती गूज कानी शामल वर्णी गंध दाटला मंद हासतो पानोपानी!२! अधरी अवचित जुळून आले गीत प्रसवले तुला माळले धागां–धागां गुंफून हृदयी चित्र देखणे साकार झाले!३! विणेच्या झंकारून तारा सूर छेडले तेच जुने काय गवसले मजला आता? भरली ओंजळ नसे उणे!४! नक्षत्रांच्या शुभ्र मृत्तिका पहाट वेळी ओघळल्या दवबिंदूचे मोती बनूनी धुक्यात हिरव्या झाकोळल्या !५! ©Shankar Kamble #Ray #रात्रि #रात #सखा #प्रियकर #कृष्ण #सखी #आठवण #याद
@wr. pallavi
तो प्रियकर असून त्याने तिला राणी बनवून ठेवलं आणि हा नवरा असून त्याने तिला भिकारी,कामवाली बनवून ठेवले. ©@wr.pallavi #प्रियकर
अल्पेश सोलकर
तिला कोणीतरी विचारलं.. की... सध्या कुठे असतेस ग.. तिने बोलूनही टाकलं " प्रियकर माझा कवी. आणि मी कवीच्या कवितेत😝" #प्रियकर कवी.. तिला कोणीतरी विचारलं.. की... सध्या कुठे असतेस ग.. तिने बोलूनही टाकलं " प्रियकर माझा कवी. आणि मी कवीच्या कवितेत"
#प्रियकर कवी.. तिला कोणीतरी विचारलं.. की... सध्या कुठे असतेस ग.. तिने बोलूनही टाकलं " प्रियकर माझा कवी. आणि मी कवीच्या कवितेत"
read moreAmol Waghmare
आयुष्याच्या प्रवासात कोनीतरी मला ही साथ द्यावी । मी तीचा सखा अन् ती माझी सखी बनुन रहावी ।। आयुष्याच्या वाटेवरती कोनीतरी मला योग्यमार्गाने चालवावे । मी कोनाचा असो वा नसो पण तो / ती व्यक्ती माझी बनुन रहावे ।। जिवनाच्या खडतर प्रवासात कोनीतरी नकळत साथ द्यावी । शुभ्र रंग सामावतो तशी ती ही माझ्यात सामावावी ।। माझ्या सार्थकतेत तीचाही मनापासुन सहभाग असावा । ती जवळ नसतानाही तीचा चेहरा प्रत्येकाला माझ्या डोळ्यात दिसावा ।। तीच्या व माझ्या आयुष्याच्या प्रवासाचे सदैव नाते असे असावे । ती माझी राधा अन् मी तीचा कृष्ण हे संबंध सतत मी व तीने जपावे ।। ✒ अमोल वाघमारे (मनाचा राजा) #राधा#कृष्ण#प्रेयसी#प्रियकर#प्रेम#प्रेमीका
Yogesh Ambawale
दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम आहे, फरक फक्त इतकाच आहे, त्याचे प्रेम हे प्रियकराचे प्रेम आहे तर तिचे प्रेम हे खऱ्या मैत्रिणीचे प्रेम आहे. मैत्रीण खुश आहे म्हणून प्रियकर ही खुश आहे,नाहीतर आतून खूप उदास आहे प्रियकर बिचारा एकाच आशेवर जिवंत आहे मैत्रीण आज ना उद्या प्रेयसी होणार हीच आशा त्याच्या मनात आहे. मैत्रीण आनंदी खूप आहे कारण ह्याच्यासारखा तिला समजून घेणारा दुसरा मित्रच नाही. #प्रियकर#मैत्रीण#प्रेम#ते_दोघे दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम आहे, फरक फक्त इतकाच आहे, त्याचे प्रेम हे प्रियकराचे प्रेम आहे तर तिचे प्रेम हे खऱ्या मैत्रिणीचे प्रेम आहे. मैत्रीण खुश आहे म्हणून प्रियकर ही खुश आहे,नाहीतर आतून खूप उदास आहे प्रियकर बिचारा एकाच आशेवर जिवंत आहे मैत्रीण आज ना उद्या प्रेयसी होणार हीच आशा त्याच्या मनात आहे.
#प्रियकर#मैत्रीण#प्रेम#ते_दोघे दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम आहे, फरक फक्त इतकाच आहे, त्याचे प्रेम हे प्रियकराचे प्रेम आहे तर तिचे प्रेम हे खऱ्या मैत्रिणीचे प्रेम आहे. मैत्रीण खुश आहे म्हणून प्रियकर ही खुश आहे,नाहीतर आतून खूप उदास आहे प्रियकर बिचारा एकाच आशेवर जिवंत आहे मैत्रीण आज ना उद्या प्रेयसी होणार हीच आशा त्याच्या मनात आहे. #poem
read moreSainath Bhojane
"प्रियकर :- जेव्हा तू रडतेस ना मला तू फार फार आवडतेस प्रेयसी :- असे का ? प्रियकर :- कारण तेव्हाच फक्त तू मला सगळ्यात जास्त घट्ट मिठी मारतेस" sai
sai #विचार
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited