Nojoto: Largest Storytelling Platform

Best टोमणे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best टोमणे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about टोमणे meaning in marathi, टोमणे शायरी, टोमणे शायरी मराठी, मराठी टोमणे शायरी, टोमणे गीत,

  • 3 Followers
  • 6 Stories

somnath gawade

कुणाला घरगुती
पद्धतीचे 'टोमणे'
खायचे असतील
तर कळवा; मी नवीन
हॉटेल टाकायच्या
तयारीत आहे.
🤣😂 #टोमणे

somnath gawade

ज्याला 'टोमणे'
खायचे आहेत
त्यांनी सत्वर
 'पेठेत' यावे.
😂🤣 #टोमणे

yogesh atmaram ambawale

दिवस बदलले #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #whatsappstatus #Feelingnotwell #yqtales #माझेविचार #Collab #टोमणे गेल्या दोन अडीच महिन्यात खूप काही वेगळं अनुभवायला मिळालं आहे. रोज whatsapp status वर दिसणारे feeling not to well चे स्टेटस हरवले आहे. असे वाटतेय जसे ईमोजी मधून 🤒🤕🤧 हे चिन्हे गायब झाली आहेत. बाहेर भले ही कोरोना रुग्ण संख्या वाढली आहे, पण whatsapp वरील रुग्णांची संख्या पुर्णतः घटली आहे.

read more
गेल्या दोन अडीच महिन्यात,
खूप काही वेगळं अनुभवायला मिळाले आहे.
रोज whatsapp status वर दिसणारे
feeling not to well चे स्टेटस हरवले आहे.
असे वाटतेय जसे ईमोजी मधून 🤒🤕🤧
हे चिन्हे गायब झाली आहेत.
बाहेर भले ही कोरोना रुग्ण संख्या वाढली आहे,
पण whatsapp वरील रुग्णांची संख्या पुर्णतः घटली आहे.
😉😉🤣  🤒🤕🤧 दिवस बदलले
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #whatsappstatus #feelingnotwell #yqtales #माझेविचार #collab #टोमणे 
गेल्या दोन अडीच महिन्यात खूप काही वेगळं अनुभवायला मिळालं आहे.
रोज whatsapp status वर दिसणारे feeling not to well चे स्टेटस हरवले आहे.
असे वाटतेय जसे ईमोजी मधून 🤒🤕🤧
हे चिन्हे गायब झाली आहेत.
बाहेर भले ही कोरोना रुग्ण संख्या वाढली आहे,
पण whatsapp वरील रुग्णांची संख्या पुर्णतः घटली आहे.

yogesh atmaram ambawale

आमंत्रण..🙏
.
छान लिहिता तुम्ही,
मी ही लिहीलं आहे..✍️
.
.
.
पुढे......?? आमंत्रण..😊🤣😄😉
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #collab #माझेविचार #आमंत्रण #टोमणे

R.K.

मला माझ्या परिस्थितीवर टोमणे मारणाऱ्यांनो येईल माझी पण वेळ येईल पण त्यावेळी मी मात्र तुम्हाला टोमणे मारणार नाही। #विचार #टोमणे


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile