Find the Best माझीआई Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
yogesh atmaram ambawale
भयंकर त्रास होतो आता माझ्या मनाला, पाहतो जेव्हा मी "आई" ला थकलेली. खूप काम करताना पाहिले आहे तिला, पण कधी जाणवली नाही ती दमलेली. सवय तिची सकाळी लवकर उठायची, घरातील सारी कामे स्वतःच करायची. दोन बहिणी माझ्या,सोबतीला असायच्या, तरीही त्यांची मदत न घेता स्वतःच राबायची.. ...( केप्शन मधील वाचावे ).... "आई" जेव्हा थकलेली असते.. #आई ... भयंकर त्रास होतो आता माझ्या मनाला, पाहतो जेव्हा मी "आई" ला थकलेली. खूप काम करताना पाहिले आहे तिला, पण कधी जाणवली नाही ती दमलेली.
"आई" जेव्हा थकलेली असते.. #आई ... भयंकर त्रास होतो आता माझ्या मनाला, पाहतो जेव्हा मी "आई" ला थकलेली. खूप काम करताना पाहिले आहे तिला, पण कधी जाणवली नाही ती दमलेली. #yqmarathi #yqtaai #मराठीलेखणी #माझीआई #bestofyqmarathiquotes #आईची_माया
read moreyogesh atmaram ambawale
आई... कितीही काम केले तरी लवकर उरकत नसते, म्हणूनच नेहमीच तिची घाई असते. सकाळी उठ रे मेल्या पासून रात्री झोप रे बाळा पर्यंत, तिच्या प्रेमाची वेगवेगळी शैली असते. प्रेमाने जितकी वागते तितकीच रागीट ही राहते, पण काहीही म्हणा,आई ची गोष्टच लई न्यारी असते. नुसतच उंडगत राहतो,पैसा तरी कुठून येतो, बाबांच्या विचारात नेहमीच हा प्रश्न राहतो. आई ची कृपा असते ती,की लक्ष्मी आपल्याजवळ राहते, घर खर्चाला असलेल्या पैशातून,शिल्लक ठेऊन ती आपल्याला देते. होता वाद बाबांशी,आपल्या चुका ती पाठीशी ती घालते, बाबा शेवटी गप्प,आई समोर त्यांची काहीच न चालते. किती ही अवगुणी असले मुल,तरी त्याचे गुणगान गात राहते, आई ती आई असते,जी मुलाच्या प्रत्येक चुकांवर पांघरून घालते. आई... #yqmarathi #मराठीलेखणी #आई #yqtaai #माझीआई #आईचेकाळीज #आईची_माया कितीही काम केले तरी लवकर उरकत नसते, म्हणूनच नेहमीच तिची घाई असते. सकाळी उठ रे मेल्या पासून रात्री झोप रे बाळा पर्यंत, तिच्या प्रेमाची वेगवेगळी शैली असते. प्रेमाने जितकी वागते तितकीच रागीट ही राहते, पण काहीही म्हणा,आई ची गोष्टच लई न्यारी असते.
आई... #yqmarathi #मराठीलेखणी #आई #yqtaai #माझीआई #आईचेकाळीज #आईची_माया कितीही काम केले तरी लवकर उरकत नसते, म्हणूनच नेहमीच तिची घाई असते. सकाळी उठ रे मेल्या पासून रात्री झोप रे बाळा पर्यंत, तिच्या प्रेमाची वेगवेगळी शैली असते. प्रेमाने जितकी वागते तितकीच रागीट ही राहते, पण काहीही म्हणा,आई ची गोष्टच लई न्यारी असते.
read moreyogesh atmaram ambawale
मुली ही समजून घेतात,बायको ही समजून घेते.. त्यांच्यापेक्षाही जास्त "आई" समजून घेते... आईचा माझ्यावरील जीव पाहता, "आई" अजूनही पप्पांना बाळं च समजते... माझ्या दोन्ही मुलींचं हेच म्हणणं असते.. माझी आई... #मातृदिनाच्याहार्दिकशुभेच्छा #माझीआई #happymothersday #मराठीलेखणी #आईसाठी मुली ही समजून घेतात बायको ही समजून घेते.. त्यांच्यापेक्षाही जास्त "आई" समजून घेते... आईचा माझ्यावरील जीव पाहता, "आई" अजूनही पप्पांना बाळं च समजते... माझ्या दोन्ही मुलींचं हेच म्हणणं असते..
माझी आई... #मातृदिनाच्याहार्दिकशुभेच्छा #माझीआई #HappyMothersDay #मराठीलेखणी #आईसाठी मुली ही समजून घेतात बायको ही समजून घेते.. त्यांच्यापेक्षाही जास्त "आई" समजून घेते... आईचा माझ्यावरील जीव पाहता, "आई" अजूनही पप्पांना बाळं च समजते... माझ्या दोन्ही मुलींचं हेच म्हणणं असते..
read moreyogesh atmaram ambawale
असं वाटतं, मी अजूनही खूप लहान आहे. माझी सौ आणि माझी मुलगी, दोघीही आईची खूप काळजी घेत आहे. आणि आई मात्र माझी खूप काळजी घेत आहे. आई...🙏❤️ #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #आई #आईची_माया #काळजी_माझी #माझीआई #collab #yqlovelyfeelings असं वाटतं, मी अजूनही खूप लहान आहे. माझी सौ आणि माझी मुलगी, दोघीही आईची खूप काळजी घेत आहे. आणि आई मात्र माझी खूप काळजी घेत आहे.
आई...🙏❤️ #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #आई #आईची_माया #काळजी_माझी #माझीआई #Collab #yqlovelyfeelings असं वाटतं, मी अजूनही खूप लहान आहे. माझी सौ आणि माझी मुलगी, दोघीही आईची खूप काळजी घेत आहे. आणि आई मात्र माझी खूप काळजी घेत आहे.
read moreyogesh atmaram ambawale
माझी आई फक्त तीच नाही जिने मला जन्म दिला, तर माझी आई ती प्रत्येक स्त्री जिच्यात मला ताई माईचा चेहरा दिसला. हे मी लिहिले खरे पण हे लिहिण्याची प्रेरणा म्हणजेच माझी आई, प्रत्येक स्त्री त शोधावी आपली आई हीच शिकवण जिने दिली ती माझी आई. देवभक्ती पेक्षा ही श्रेष्ठ भक्ती ती, देवाच्या आधी जो पूजितो आई. शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आज मातृदिन आहे त्यामुळे तुमचा आमचा सर्वांचा आवडता विषय देत आहे माझी आई... #माझीआई #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आज मातृदिन आहे त्यामुळे तुमचा आमचा सर्वांचा आवडता विषय देत आहे माझी आई... #माझीआई #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
read moreशुभम दि. कांबळे
आजही कुठल्याही परीक्षेत जरी, काठावर पास झालो ना, तरी तिच्या विद्यापीठाच्या निकालात, मात्र माझाच पहिलाच नंबर लागतो... ते विद्यापीठ म्हणजे आई.. - शुभम दिपक कांबळे #माझीआई
ऋतू
पहाटेला सर्वांच्या आधी उठणारी माझी आई..... मला जाग येऊ नये म्हणून, भांड्यांचा आवाज न करता सगळी काम करणारी माझी आई...... नाश्त्याला केलंय ते खायचं अस म्हणत.... सगळ माझा आवडीच करणारी माझी आई..... घरातून बाहेर पडताना पदराला हात पुसत "लवकर ये ग" असं म्हणणारी माझी आई.... संध्याकाळी माझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेली माझी आई..... आल्यावर nonstop 10 प्रश्न विचारणारी माझी आई..... माझ्या चुका, दुःख स्वतःच्या पदरात घेणारी माझी आई..... स्वतःचा जीव ओतून नाती जपणारी माझी आई.... पण स्वतःला कुणासमोरही न व्यक्त करणारी माझी आई.... #माझीआई#nojoto
#माझीआईnojoto
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited