Find the Best s♥️ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about love you s p, s a d love images, quote s about love, baahubali 2 the conclusion saahore baahubali, s8 price in india,
suwarta
दोस्ती दोनो की होती है दोनो ने निभानी है एक ने ग्रुप मे एड करना तो दुसरे ने ग्रुप मे ही रहना है ग्रुप से लेफ्ट नही होना है ©suwarta #s♥️@#
s♥️@# #कॉमेडी
read moreDivakar yadav
Village Life The fear of loosing her ..finally ended . . . . by actually loosing her💔 ©Divakar yadav #S♥️
suwarta
एक न एक दिवस आपल्याला आपल्या शेवटच्या गावी जायचच असतं पाहूणे म्हणून या जगात आलोत काय करायच भांडण करून चार शब्द प्रेमाने बोलायच आणि आपल्या प्रवासाला निघून जायचं हेच तर जीवन आहे...... ©suwarta #S♥️@#
suwarta
sunset nature आपल्या श्रीमंतीचा माज आपल्या जवळच ठेवावा. कारण...... आपण काय लोकाची पोटं भरत नसतो. लोकं आपला उदरनिर्वाह आपल्या परीने करीत असतात. आपण श्रीमंत आपल्या घरचे... म्हणून प्रत्येकाशी माणसा सारखं वागावं ©suwarta #s♥️@#
s♥️@# #ज़िन्दगी
read moresuwarta
आठवणी कधी हसविणार्या कधी रडविणार्या............ तरी आठवणीत असतात त्या आठवणी................ ©suwarta #s♥️@#
s♥️@# #ज़िन्दगी
read moresuwarta
समस्यां संकटांना सतत सामोरे जाणार्या लोकांना फरक नाही पडत किती संकटे आली कारण प्रत्येक समस्या यशस्वीरीत्या सोडवून त्यातून सुखरुपपणे बाहेर पडण्याचे कौशल्य त्यांना प्राप्त झालेले असते.अशी माणसं दुसर्यांना त्यांच्या समस्यांमधून सुखरुप पणे बाहेर काढण्यासाठी चांगले सल्ले देऊ शकतात.किंबहुना त्यांना संकटातूनही बाहेर काढू शकतात ©suwarta #S♥️@#
suwarta
sunset nature मनाच्या मंदिरात श्रद्धेच्या गाभार्यात आठवणींची उदबत्ती पेटली की विश्वासाचा सुवास दरवळतो अन तुझ्या सहवासाचा सुगंध मज देत जातो ©suwarta #s♥️@#
s♥️@# #ज़िन्दगी
read more