Nojoto: Largest Storytelling Platform

Best समजून Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best समजून Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about समजून घेणे meaning in english, समजून घेणे in english, समजून घेणे शायरी, समजून घे मला तू, समजून घ्या तुम्ही रे,

  • 4 Followers
  • 4 Stories

Saurabh Deshmukh


समजून सारं...

समजून सारं तुजला,नकळल्याचे सोंग किती
दुःखेल मन तुटेल क्षण,असुदे असली थोडीशी भीती

नसेल काही किंमत तुजला, प्रित माझी नाही सती
चुकले इथे माझेच सारे, गहाण ठेवली मी मती

आवेश नको कुठलाच खोटा, आता ना हवी कुठलीच रीती
मी एकटा भला माझा, बघू आता एकांती तू खुश किती
 #समजून #सारे #collab #yqtaai #marathikavita #mywords

Kunal Salve

गोष्ट विश्वासाची नव्हती गं समजून घेण्याची होती !
राहिली गोष्ट विश्वासाची तर तो मला माझ्या श्वासावर पण नाही आहे  ! #समजून 
#विश्वास 
#श्वास

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे समजून सारं... #समजून #सारं #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai#समजून#सारंyqtai समजून सारं तू अशी का वागते बरं,

read more
समजून सारं तू अशी का वागते बरं,
माहीत आहे तुला,माझं प्रेम आहे खरं,
तरी तू अशी का वागते बरं.
दिवसा भेटतेस तरी रात्री स्वप्नात येतेस,
हसतेस,लाजतेस मी जवळी येताच दूर जातेस,
समजून सारं तू अशी का वागतेस. सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
समजून सारं...
#समजून #सारं
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai#समजून#सारं#yqtai
समजून सारं तू अशी का वागते बरं,

Swapnil Shelar

#मित्रानो 

आपल्याला #समजून-उमजून घेणारी,मोकळेपणाने आपल्याशी बोलणारी एकतरी #व्यक्ती आपल्या जवळ ठेवा,कारण आपल्या मनात चाललेला कोलाहल स्वतः शिवाय इतरांना कळत नसतो.

 त्यामुळे कोणत्याही माध्यमातून #व्यक्त_व्हा,जे व्यक्त होतील ते या एकाकीपणातून बाहेर येतील आणि जे सगळं दुःख मनात घेऊन जगतील ते एक दिवस या जगाचा निरोप घेतील.

तुमच्या #सुखात मला सहभागी करून घेता नाही आलं तरी चालेल; पण तुमच्या #दुःखात मला नक्कीच सहभागी करून घ्या, नक्कीच हलकं वाटेल.
कधीही फोन करा, मेसेज करा, मस्त मनमोकळ्या गप्पा मारुयात.
@#Swapnil #SushantSinghRajput


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile