Find the Best हेल्मेट Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Sharvn Kumar
#बहनो से विनती है मेरी कि इस #रक्षाबंधन पर अपने भाइयों को एक #हेल्मेट जरूर गिफ़्ट करे, जैसे कि भाई अपने बहन कि रक्षा की कसमे खाते हैं वैसे आप भी उन्हें हेल्मेट पहन कर #बाइक चलाने की प्रेरणा दें🙏🙏 ©Sharvn Kumar #FriendshipDay
#FriendshipDay #विचार #रक्षाबंधन #बाइक #हेल्मेट #बहनो
read moreVinod Umratkar
हेल्मेटची सक्ती वर लिहिलेली ही कविता 'हेल्मेट ' "हेल्मेट" *************** प्रिये,तुला मी दिसल्यावरही मला ओळखायला तू,झाली नसती लेट जर का नसते माझ्या डोक्यात हेल्मेट. प्रिये,नजरेचा खेळ खेळताना नयनाने मारले असते,तीर मी थेट जर का नसते माझ्या डोक्यात हेल्मेट. प्रिये,तुझ्या मैत्रिणी पुढे माझ्या सुंदर चेह-याचे,पडले असते वेट जर का नसते माझ्या डोक्यात हेल्मेट. प्रिये,तुला इम्प्रेस करताना अपघातात डोक्याचे,झाले असते ऑम्लेट जर का नसते माझ्या डोक्यात हेल्मेट. @विनोद उमरतकर हेल्मेटची सक्ती वर लिहिलेली ही कविता 'हेल्मेट ' #मराठी #नोजोटो #मराठीकविता #marathi #marathikavita #helmet #हेल्मेट #हेल्मेटसक्ती
हेल्मेटची सक्ती वर लिहिलेली ही कविता 'हेल्मेट ' #मराठी #नोजोटो #मराठीकविता #marathi #MarathiKavita #Helmet #हेल्मेट #हेल्मेटसक्ती #poem
read morerajnish ahire
गोट्ट्या ला पोलिसांनी आडवले...... पोलिस. .... हेल्मेट कुठ आहे..🔮. हेल्मेट नाही म्हणून तुला दंड भरावा लागेल..... गोट्ट्या. ...."आम्हाला सुतक आहे आम्ही दहा दिवस डोक्यावर काही घालत नाही " 😜😜😜😜😜😜😜 🤦♂️😜
🤦♂️😜 #Comedy
read morerashmi londhe
घाबरून आपण त्यांना घालतो हेल्मेट पण का कडत नाही तुला एकसिडेन्ट मध्ये जीव वाचवणार हाच तुमचं हेल्मेट ही कटकट नाही तर आहे रेस्पोसिबिलीटी हे कधी कडणार तुला जेव्हा हे कडेल तुला तेव्हा त्यांच भाग्य उजाडणार ....... रश्मी ही आपली रेस्पोसिबिलीटी आहे
ही आपली रेस्पोसिबिलीटी आहे #Quote
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited