Nojoto: Largest Storytelling Platform

Best शोधते Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best शोधते Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about शोधते कैसे है, शोधते कैसा है, जोड़ता है, शोधत होता, शोधते समय,

  • 3 Followers
  • 3 Stories

Deepali Ghoge

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शोधते/शोधतो मी तुला.. #शोधते तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. किरण आरके यांचा हा विषय आहे. #YourQuoteAndMine

read more
शोधते तुला मी
त्या वाटेवर जिथे 
तु मला भेटला होतास...
अजूनही तिथे 
तो प्राजक्त बहरतो
तुझ्या आठवणीत 
तो ही झुरतो...
येशील परतुनी तु
खरंच पुन्हा का??
सवाल मज हा 
पडला होता..
शोधते तुला मी...

 शुभ संध्या मित्रहो 
आताचा विषय आहे
शोधते/शोधतो मी तुला..
#शोधते
तुमचे विषय कमेंट करा.
#collab  #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
किरण आरके यांचा हा विषय आहे. #YourQuoteAndMine

somnath gawade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शोधते/शोधतो मी तुला.. #शोधते तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. किरण आरके यांचा हा विषय आहे. #YourQuoteAndMine

read more
        शोधतो मी तुला 
   नजरेच्या प्रत्येक टप्प्यात.
शोधता अशी तु; सापडशील कशी?
 तु तर माझ्या हृदयाच्या कप्प्यात. शुभ संध्या मित्रहो 
आताचा विषय आहे
शोधते/शोधतो मी तुला..
#शोधते
तुमचे विषय कमेंट करा.
#collab  #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
किरण आरके यांचा हा विषय आहे. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शोधते/शोधतो मी तुला.. #शोधते तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. किरण आरके यांचा हा विषय आहे. #YourQuoteAndMine

read more
कसे सांगू तुला,माझ्या प्रीतफुला,
सतत तुझाच भास होतो मला,
आणि प्रत्येक चेहऱ्यात मग शोधतो मी तुला. शुभ संध्या मित्रहो 
आताचा विषय आहे
शोधते/शोधतो मी तुला..
#शोधते
तुमचे विषय कमेंट करा.
#collab  #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
किरण आरके यांचा हा विषय आहे. #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile