Nojoto: Largest Storytelling Platform

Best आवडता Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आवडता Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about आवडता in english, अभ्यासक्रमातील माझा आवडता विषय, आवडता सणाचे चित्र, माझा आवडता नेता निबंध, माझा आवडता संत निबंध,

  • 1 Followers
  • 1 Stories

Yogesh Harichandra Marke

पाऊस आणि ती #आवडता

read more
#आवडता पाऊस आणि ती#

मला जसा पाऊस आवडतो
तशी तूही खुप आवडते...
पाऊसात भिजलेली तू
खुप खुप सुदंर दिसते...

मला जसा पाऊस आवडतो
तशी तूही खुप आवडते
तुझ्या ओठांवर पडलेले
पाऊसाचे थेंम्ब टिपावेसे वाटते...

मला जसा पाऊस आवडतो
तशी तूही खुप आवडते
भिजलेल्या साडी मध्ये
तू खूपच सुंदर दिसते...

मला जसा पाऊस आवडतो 
तशी तूही खुप आवडते
पाऊसात भिजल्या नंतर
तुला मिठित घ्यावेसे वाटते...
           
                             योगेश मार्के(अंबरनाथ)

©Yogesh Harichandra Marke पाऊस आणि ती


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile