Find the Best अपयश Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about अपयश शब्द का अर्थ, अपयश का अर्थ, अपयश meaning, यामुळे राष्ट्रसंघाचे अपयश आले,
Juhi Grover
यश-अपयश बेशक एक दूसरे के बिल्कुल विपरीत हैं, मग़र यश की प्राप्ति के लिए अपयश झेलना ही पड़ता है। #यश #प्राप्ति #बेशक #बिल्कुल #विपरीत #अपयश #yqhindi #bestyqhindiquotes
Abhishek Panchal
पूर्ण प्रयत्न करूनही कधी अपयश पदरी पडतं पण प्रयत्न खरे असतील तर ते अपयशही यशाचं समाधान देऊन जातं प्रयत्न करणं आपल्या हातात असतं त्यात कोणतीच कसर ठेवू नये मग अपयशाचं ओझं वाटत नाही #अपयश #प्रयत्न #यश #मराठीलेखणी #marathiquotes
प्रयत्न करणं आपल्या हातात असतं त्यात कोणतीच कसर ठेवू नये मग अपयशाचं ओझं वाटत नाही #अपयश #प्रयत्न #यश #मराठीलेखणी #marathiquotes
read moreChetan Uikey
असा शब्द जो सर्वांनाच नकोसा आहे , पण तरीही तो जीवनातील महत्वपूर्ण अंग आहे . त्यापासून सर्वांनाच दुर रहावेसे वाटते पण कदाचितच ते शक्य आहे . सर्वांना हीच भिती असते की जर " अपयश आले तर काय करु ? " , त्यामुळे तर काही जन कुठलाही प्रयत्न न करता स्वताला कमी लेखतात पण हा केवळ मुर्खपणाच आहे बाकी काही ही नाही . जसे अज्ञान्याचा काळोख्याला ज्ञानाच्या प्रकाशाने दुर केल्या जाऊ शकते , अशांततेला शांततेने , द्वेषाला प्रेमाने तसेच अपयशाला न घाबरता खंबीरपणे उभे राहून त्यावर पूरक मार्ग काढणे केव्हाही चांगले . जसा सूर्य रोज सकाळी उगवतो व सायंकाळी मावळतो त्याच प्रमाणे आपले जीवन पण विविध रंगांतुन व्यतीत होते . कधी दुःखांचा डोंगर तर कधी आनंदाच्या लाटा कुणाचेच जीवन जन्मताच सोयीस्कर नसते संकटे , यश , अपयश हे तर सर्वांनाच येतील पण संघर्ष करून जिद्दीने त्यावर मात करून विजय मिळविने हेच आपण किती परिपक्व आहो याचे प्रमाण . सुप्रभात ताई आणि दादानों💕 आजच्या दिलेल्या विषयावर फक्त अर्थपुर्ण अशी एकचं ओळ लिहायची आहे. अपयश या शब्दाला तुम्ही कशी व्याख्या द्याल ते लिहा. #अपयश #अपयश1 #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
सुप्रभात ताई आणि दादानों💕 आजच्या दिलेल्या विषयावर फक्त अर्थपुर्ण अशी एकचं ओळ लिहायची आहे. अपयश या शब्दाला तुम्ही कशी व्याख्या द्याल ते लिहा. #अपयश #अपयश1 #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreअल्पेश सोलकर
म्हणजे.... जिथे.. माणूस खचतो.... आणि... यश प्राप्तीची रणनीती आखतो ताई आणि दादानों💕 आजच्या दिलेल्या विषयावर फक्त अर्थपुर्ण अशी एकचं ओळ लिहायची आहे. अपयश या शब्दाला तुम्ही कशी व्याख्या द्याल ते लिहा. #अपयश #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला फाँल्लो करायला विसरु नका. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
ताई आणि दादानों💕 आजच्या दिलेल्या विषयावर फक्त अर्थपुर्ण अशी एकचं ओळ लिहायची आहे. अपयश या शब्दाला तुम्ही कशी व्याख्या द्याल ते लिहा. #अपयश #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला फाँल्लो करायला विसरु नका. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreManasi Ghatge
ही एक संधी असते स्वतःला परत सिद्ध करण्यासाठी सुप्रभात ताई आणि दादानों💕 आजच्या दिलेल्या विषयावर फक्त अर्थपुर्ण अशी एकचं ओळ लिहायची आहे. अपयश या शब्दाला तुम्ही कशी व्याख्या द्याल ते लिहा. #अपयश #अपयश1 #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
सुप्रभात ताई आणि दादानों💕 आजच्या दिलेल्या विषयावर फक्त अर्थपुर्ण अशी एकचं ओळ लिहायची आहे. अपयश या शब्दाला तुम्ही कशी व्याख्या द्याल ते लिहा. #अपयश #अपयश1 #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreAtul waghade
यशाला उचलून धरणारे बरेच असतात पण अपयशाचा कोणाचीच साथ नसते... सुप्रभात ताई आणि दादानों💕 आजच्या दिलेल्या विषयावर फक्त अर्थपुर्ण अशी एकचं ओळ लिहायची आहे. अपयश या शब्दाला तुम्ही कशी व्याख्या द्याल ते लिहा. #अपयश #अपयश1 #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read moreAtul Waghade

read moreyogesh atmaram ambawale
अपयश येता लगेच खचून जाऊ नये, जीवनाच्या वाटेवरी इतक्या सहजासहजी हार मानू नये. सुप्रभात ताई आणि दादानों💕 आजच्या दिलेल्या विषयावर फक्त अर्थपुर्ण अशी एकचं ओळ लिहायची आहे. अपयश या शब्दाला तुम्ही कशी व्याख्या द्याल ते लिहा. #अपयश #अपयश1 #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
सुप्रभात ताई आणि दादानों💕 आजच्या दिलेल्या विषयावर फक्त अर्थपुर्ण अशी एकचं ओळ लिहायची आहे. अपयश या शब्दाला तुम्ही कशी व्याख्या द्याल ते लिहा. #अपयश #अपयश1 #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreyogesh atmaram ambawale
यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी समोर आलेली खडतर वाट. सुप्रभात ताई आणि दादानों💕 आजच्या दिलेल्या विषयावर फक्त अर्थपुर्ण अशी एकचं ओळ लिहायची आहे. अपयश या शब्दाला तुम्ही कशी व्याख्या द्याल ते लिहा. #अपयश #अपयश1 #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai