Nojoto: Largest Storytelling Platform

Best यश Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best यश Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about मैथिलीशरण गुप्त की कविता यशोधरा, सांग यशोमती मैया से, लेखक यशपाल का जीवन परिचय, यशपाल दुःख का अधिकार, यशोदा का नंदलाला सांग,

  • 32 Followers
  • 121 Stories

Manish Raaj

MEERA

Juhi Grover

यश-अपयश बेशक एक दूसरे के बिल्कुल विपरीत हैं, 
मग़र यश की प्राप्ति के लिए अपयश झेलना ही पड़ता है। #यश 
#प्राप्ति 
#बेशक 
#बिल्कुल 
#विपरीत 
#अपयश 
#yqhindi 
#bestyqhindiquotes

Komal Ghadigaonkar

एकटी व्यक्ती चुकत चुकत का होईना आपल्या धेय्यापर्यंत पोहोचते,
पण तोवर अजून बरेच मार्गही पाहिलेले असतात.
तितकेच अनुभव राहतात गाठीला...
पुन्हा न चुकण्यासाठी. #मराठी_quote #yourquotetaai #bestofmarathiquotes #मराठीलेखणी #यश  #धेय्य   #सकारात्मकविचार  #अनुभव

Abhishek Panchal

प्रयत्न करणं आपल्या हातात असतं त्यात कोणतीच कसर ठेवू नये मग अपयशाचं ओझं वाटत नाही #अपयश #प्रयत्न #यश #मराठीलेखणी #marathiquotes

read more
पूर्ण प्रयत्न करूनही
कधी अपयश पदरी पडतं
पण प्रयत्न खरे असतील
तर ते अपयशही
यशाचं समाधान देऊन जातं प्रयत्न करणं आपल्या हातात असतं
त्यात कोणतीच कसर ठेवू नये
मग अपयशाचं ओझं वाटत नाही

#अपयश #प्रयत्न #यश #मराठीलेखणी #marathiquotes

gauri kulkarni

#यश

read more
यशाची प्रत्येक पायरी 
जवळच्या माणसांना 
दूर करत जाते. 

- कारण जोपर्यंत तुम्ही निष्क्रिय आहात तुम्ही सगळ्यांचे आवडते; ज्याक्षणापासून तुम्ही स्वतःला घडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले गुप्तशत्रूंची संख्या वाढली म्हणून समजा. 

- गौरीहर्षल

 #यश

Tushar SS Ghardekar

माझ्यावतीने मनाचे ढेर होऊन 'जिंदगी' चे कबर झाले
अश्रू हे नुसते पुसण्यासाठी 'हसणे' खोडरबर झाले 

अन् मला वाटते कधी की परत यावे 'बालपण'  माझे, कारण,
ह्या संघर्षाच्या वाटा पाहून आता तर ते 'यश' ही जबर झाले
- तुषार एसएस घरडेकर

©Tushar SS Ghardekar #मराठीकविता #जिंदगी #प्रेम #लेखक #मतला #शायरी #बालपण #यश #संघर्ष 
#Joker

Yash Khandelwal

वो देख कर मुस्कुरा दिया अभी अभी..
मंज़िल का रास्ता मिला अभी अभी..!!
तितलियाँ के चेहरे चमक उठे..
फूल खिलने लगे चमन में अभी अभी..!!
अंधेरी रात में अचानक से रोशनी  हुई..
चाँद छत पे उतर आया अभी अभी..!!
उदासी बह गई आंखों के रास्ते होकर..
कोई बिछड़ा नज़र आया अभी अभी..!!

©Yash Khandelwal #यश #ग़ज़ल 

#Books

Yash Khandelwal

खुश रहने से भी ज्यादा,खुश दिखना जरूरी है..
गम कैसा भी क्यूँ ना हो,यहाँ हँसना जरूरी है..!!
यहाँ बाजार ने हर शख्स की कीमत लगायी है..
अजीब शहर है,इस शहर में,बिकना जरूरी है..!!

©Yash Khandelwal #यश #बाज़ार 

#Hope

Yash Khandelwal

loader
Home
Explore
Events
Notification
Profile