Nojoto: Largest Storytelling Platform

New सकाळ पेपर कोल्हापूर today Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सकाळ पेपर कोल्हापूर today from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सकाळ पेपर कोल्हापूर today.

Stories related to सकाळ पेपर कोल्हापूर today

    LatestPopularVideo

Dadaso v Bankar

 #कोल्हापूर

कवी दिपक सोनवणे

सकाळ

read more
धुक्यांच्या सानिध्यात उगवलेली अशी ती रम्य सकाळ
मनाला हारवून भारावून टाकणारी
कित्येक जीवांच्या आशा आकांशा नवचेतना पल्लवीत करणारी सकाळ

Pushpraj Patil

#सकाळ

read more
क्षितिजापलिकडून या उगम सुर्याचा होत आहे
पाहून हे दृश्य मज मना हर्ष ओसंडत आहे
हळूच स्पर्श हा गार वाऱ्याचा या देहाला भासत आहे
होई सकाळ‌ प्रकाशमई‌ नव्या पर्वाची,
वसुंधरा वाट ही पहात आहे

सुमधुर आवाज पक्ष्यांचे एक नवीन संगित देत आहे
ऐकुन हे सुर नवे जणू कृष्ण बासरी वाजत आहे
हिरव्या हिरव्या पिकावरी दव बिंदु मोती भासत आहे
पाहून हे सौंदर्य सृष्टीचे मन बेधूंद गाणी ‌ गात आहे

विसरुनी सारे अपयश कालचे एक नवी सुरुवात होत आहे
सोडूनी घरटे मनुष्यराज एक नवी वाट शोधत आहे
मिळेल यश तुज मानवा भास्कर ही साक्ष देत आहे
होई सकाळ प्रकाशमई नव्या पर्वाची, 
वसुंधरा वाट ही पहात आहे #सकाळ

Shama patil sanghvi

रात्र सरली दिवस उगवला 
गत सारुनी सत्य प्रकटला 
आसवांना पापण्यांनी कवेत घेतले 
रुदनास अलिंगन ऋदयाने घातले ..
प्रभा घेऊनी रविकर अवतरता
 सोनेरी शालूत शोभली धरतीमाता 
दवबिंदुनी पादस्पर्श हळुवार केले 
गार वाऱ्याने हळूच कुंतल सावरले ..
भेटीत वसुधेच्या रवी झाला उतावीळ
झोपेची चादर झटकून मीलनास व्याकूळ
वाऱ्याची गाणी वृक्षवेलींनी गाईली
ऐकून फुलेही सुगंधाने न्याहली..
 इवलेसे मन प्रकृतीची पाहून लिलया
विसरले सारी दु:खे अन् मोहमाया
मागते मृत्यूनंतरचे जीवन असावे कोणासम
हीच प्रकृती घ्यावी मलाही अणूरेणूच्या कणासम.. #सकाळ

Vrishali G

आमच कोल्हापूर

read more

Saraswat Dev Mohit

#पेपर

read more
जब भी किताबों से इश्क होता है 
कमब्ख्त फोन प्रपोज कर देता है ।। #पेपर

vishnu thore

आजरा ,कोल्हापूर स्नेहसंमेलन #nojotophoto

read more
 आजरा ,कोल्हापूर स्नेहसंमेलन

Santosh Gaikwad

शुभ सकाळ

read more
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
'लातूर विभाग"

शुभ सकाळ साहेब

"निलंगा आगार" शुभ सकाळ

Nitesh Gomane

शुभ सकाळ

read more
*असंख्य तलवारी, भाले आपल्यावर रोखून असतील तर आपल्याजवळ एक ढाल आणि एक तलवार अशी ठेवा की ती लाखो भाले,तलवारी आपल्या अंगावर आल्या तरी त्यातील एकही तलवार, भाला आपल्या शरीराला इजा करू शकणार नाही.*

✍कोकणकवी कु. नितेश आनंदी गणपत गोमाणे. शुभ सकाळ

shiv bamane

शुभ सकाळ ... #Quote

read more
सुंदर वाक्य

पायातून काटा निघाला
की चालायला मजा येते,
तसा मनातून अहंकार निघून गेला
की आयुष्य जगायला मजा येते...  
💐शुभ सकाळ💐 शुभ सकाळ ...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile