Find the Latest Status about वाजवी पेक्षा कितीतरी जास्त from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाजवी पेक्षा कितीतरी जास्त.
somnath gawade
एखाद्याला वारंवार 'बजावून' ही चूक सुधारत नसेल तर एक 'वाजवून'पाहा. 😂🤣 #वाजवी
TejAs..
गरजे पेक्षा जास्त वस्तू घेतल्या की त्याचे ओझे होईला सुरूवात होते..
गरजे पेक्षा जास्त वस्तू घेतल्या की त्याचे ओझे होईला सुरूवात होते..
read moredsp motivation
मृत्यू पेक्षा श्र्वसाला जास्त किंमत असते.. या जगात नाते तर सगळेच जोडतात.. पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते .. मृत्यू पेक्षा श्र्वसाला जास्त किंमत असते.. या जगात नाते तर सगळेच जोडतात.. पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते ..
मृत्यू पेक्षा श्र्वसाला जास्त किंमत असते.. या जगात नाते तर सगळेच जोडतात.. पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते .. #Quote
read moreyogesh atmaram ambawale
शालेय वार्षिक फी पेक्षा, क्लासेस ची वार्षिक फी जास्त. नेहमी ऐकून असलेला प्रश्न सतावतो आहे, लोकं म्हणे ती वस्तू नसते चांगली, जी बाजारात असते स्वस्त.. (शिक्षण म्हणजे नक्की काय??) (शाळेतला अभ्यास की क्लासेस ची शिकवण).. खुप फी वाढली आहे क्लासेस ची... शालेय वार्षिक फी पेक्षा जास्त.. #yqtaai #अभ्यास #शिक्षणाचाबाजार #शिक्षण_व्यवस्था #yqmarathi शालेय वार्षिक फी
खुप फी वाढली आहे क्लासेस ची... शालेय वार्षिक फी पेक्षा जास्त.. #yqtaai #अभ्यास #शिक्षणाचाबाजार #शिक्षण_व्यवस्था #yqmarathi शालेय वार्षिक फी
read moreKiran Sabale
जो पर्यंत आपण दुसऱ्या सोबत जास्त दिवस राहत नाही तो पर्यंत त्याचा स्वभाव कसा आहे कळत नाही ©Kiran Sabale जास्त दिवस
जास्त दिवस #मराठीविचार
read moreSatish Deshmukh
कटू वास्तवाला दुरापास्त केले स्वपक्षात माझे जिणे रास्त केले म्हणालो करावी जरा देश सेवा स्वतःच्याच नेत्यास बरखास्त केले नवे मित्र काही जुन्या धारणांचे खुलेआम वागून बिनधास्त केले बरे भासणारे बुरे तावणारे इथे सूर्य सारेच सूर्यास्त केले कुणा हिकमतीचा न अंदाज आला खुबीनेच साम्राज्य उदयास्त केले तुरुंगात टाकून वैऱ्यास माझ्या जरा मी स्वतःलाच निर्धास्त केले भुलाया असे घोर उपद्व्याप माझे अता रोज रात्री पिणे जास्त केले सतीश देशमुख शेंबाळपिंप्री ता पुसद जि यवतमाळ ©Satish Deshmukh पिणे जास्त केले #Rose
पिणे जास्त केले #Rose #मराठीकविता
read more