Nojoto: Largest Storytelling Platform

New इंद्रधनुष्य मराठी कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about इंद्रधनुष्य मराठी कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, इंद्रधनुष्य मराठी कविता.

Stories related to इंद्रधनुष्य मराठी कविता

    LatestPopularVideo

prem patil

आहे तो मित्र असाच
उगाच काळजी करणारा......
आहे तो मित्र असाच
न सांगता मनातलं समजणारा.....
आहे तो मित्र असाच
दुःखात हि हसणारा......
आहे तो मित्र असाच
माझ्या हृदयात असणारा .....
आहे तो मित्र असाच
डोळ्यातले अश्रू लपवणार....
आहे तो मित्र असाच
सदैव माझ्या सवयीवर प्रेम करणारा.....
आहे तो मित्र असाच
जन्मभर साथ देणारा.... #कविता #मित्र #मराठी #nojoto

Priyanka Bhagat

मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा💐 #गुढीपाडवा#मराठी#कविता

read more
 मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा💐
#गुढीपाडवा#मराठी#कविता

vishal patil

इंद्रधनुष्य.....😘

read more
 इंद्रधनुष्य.....😘

Kapil Kumbhare

 #नोजोटो #मराठी

Kapil Kumbhare

Nawazuddin quotes ऐका सघटनेची सूरवात करायला हवी
आमच्या मरठी वाघाची
पीचर आहे ही पायलाच हवी #NojotoQuote #नोजोटो #मराठी

Sonali Jirekar

गर्दी च्या ठिकाणी मी जेव्हा जाते
माझे वेगळेपण मी तेव्हा सिध्द करते #nojoto #nojotomarathi #मराठी

Rushikesh Ankushrao

? तूच सांग मला मे काय करू ?

तूच सांग मला मी काय करू ?
शेतकरी राहून सारखा हरू ,
की एकदाचा फास घेऊन मरू ,
देवा तूच सांग मला मी काय करू?

हे भ्रष्टाचार करणारे दलाल .
गिधाडाहूनी वाईट वागतात ,
गिधाड मृताचे मांस भक्षण करून ,
पर्यावरणास मदत करतात .
तर हे शेतकऱ्याचे अनुदान खाऊन ,
त्यास आत्महत्येस भाग पाडतात .

शेतकरी बिचारा सर्वकाही सहन करतो ,
सहन करताना खोटेसे समाधानी असल्याचे दाखवतो .
पन मनातल्या मनात मात्र रडतो ,
रडतो कसला या त्रासाने तो पार हरून जातो .
हे रडणे कोना कोणाला सांगायचे ,
असे म्हणून फासाला लटकतो .
          -एक कवी- #poet #मराठी #Nojoto

Swapnil Mendhe(माझा मी)

नातं संपत तेव्हा,
जेव्हा Attitude च्या पोटावर 
पाय देऊन Ego जन्म घेतो. End Of Relationship(नातं)
#NojotoMarathi #marathi  #Nojoto #kvita #कविता #नोजोतो #मराठी #नातं #ego #Attitude 
#माझा_मी

MDM THINK

 #challenge#jindagi#जीवन#मराठी

Nilkanth Shejul official

#@...मराठी💐 love vs mony..

read more
शेवटी तिने प्रेम आणि पैसा मधे पैसाच निवडला ,पण माझा खिसा जरी रिकामा असला तरी ह्रदय प्रेमाने भरलं होत..!! #NojotoQuote #@...मराठी💐
love vs mony..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile