Nojoto: Largest Storytelling Platform

Best नातं Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best नातं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about नातं कविता, नात्याबाहेरचं नातं प्रश्न उत्तर, तुझ्या कुंकवाशी माझं नातं, बहीण-भावाचं नातं, प्रेमाचं नातं,

  • 54 Followers
  • 80 Stories

काव्यात्मक अंकुर

नातं 

लिखाणाची आवड मला
मनी काही साचवत नाही
दडले आहे आत माझ्या दुःख 
माझ्या लेखणीला सारं काही दाखवत नाही
सार लिहीतो भावनांचा मी 
शब्दांवर खार खात नाही
भार आहे जीवनाचा खूप
कोणाचा आधार राहत नाही
अपार कष्टाची तयारी आहे
दिवस की रात्र हे पाहत नाही
कोणावाचून कोणाचं राहत नाही
असं म्हणून इथे चालत नाही
जुळून येते विचारशैली आणि अनुभव 
त्याशिवाय लिखाणात मी भर घालत नाही
कोणीतरी सहजपणे नकळत जोडलं जातं
पाणी डोळ्यांतून कोणाच्या उगाच वाहत नाही

©काव्यात्मक अंकुर #नातं #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #लेखणी #MarathiKavita #marathi #writers #Reality #Life #Life_experience

Rajeshwari Ghume

Tejaa Bhai

Suyog Joshi

मनातल्या निःशब्द भावना #मराठीचारोळी #प्रेम #नातं #मराठीशायरी

read more

Simran

MEERA

Kunal Salve

अक्षर सुंदर नाही,शब्द हृदयाला भिडलेली
सुंदर असावीत जी वाचता येतील 
तसंच व्यक्ती दिसायला सुंदर नको
मन निर्मळ असावं ज्यामध्ये माणसं जपली जातील  ! #मराठी 
#माणूस 
#अक्षर 
#नातं

Kunal Salve

माझं तुझं नातं अगदी निरागस हवं 
नको ते फक्त नावापुरतं 
कितीही झालं भांडणं तरीही 
रडून हसू जसं भांडण झालंच नव्हतं !
 #निरागस 
#नातं 
#भांडण 
#yqtaai 
#yqbaba 
#yqdidi 
#yqquotes

Kunal Salve

#नातं

read more
घट्ट असतं नातं जेव्हा
भीती कशाचीच नसते 
वेळ येता नातं तोडण्याची 
मग अनुमती ना कोणी घेते !

सुरुवात गोड होते जेव्हा
सहवास हवाहवासा वाटतो
मंध्यतरी मग जरा तो प्रवास
थांबलेला कुठेतरी असतो !

संवाद खुंटतो आपुलकीचा जेव्हा 
वादांचं वादळ गोंगावायला लागतं
घट्ट असलेलं नातं मग आता 
शेवटी अस्तित्व त्याचं संपवतं !
 #नातं

Suyog Joshi

loader
Home
Explore
Events
Notification
Profile