Find the Latest Status about जयवंत वानोळे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जयवंत वानोळे.
pranav...
चिता अंतिम स्थान । चिंता इंधन तयाचे । सगेसोयरे मायेचे ! तोंड देखिले । गर्व चिरा बांधीती । लोभ सोपान तयाचे । राग कळस ! प्राण नेई । साडेतीन हाथ देह । कुडी मुठभर । आत्मा वायुरुपी । लटके अंतराळी । काय आणिले । काय नेतोय । भालावरील रुपया । अग्निने वाकीला । असता प्राण । नाम नाहि । निघता देवाघरी तोंडी विडा कोंबीला। ( जयवंत) जयवंत
जयवंत
read morepranav...
🙏वारी🙏 माऊली तुजियामुळं पावन झालाय आळंदीचा सिद्धेश्वर ।। जसा भक्त पुंडलीकामुळं जाहला पांडुरंग ।। नाथ पैठणहुनं आलं । शोधली अनाथ समाधी ।। गुहेमधी शिरुनी, काढीली । गळी कासलेली मुळी आधी ।। वसुंधरेची एकच फेरी । भक्तांचं लक्ष पाऊल अंतर ।। दुरुनिया पाहे पांडुरंग । नेसुनिया केसरी पितांबर ।। वरुनी पाहता दोन पालखी वाटा । वसुंदरा गळी शुभ्र माळ भासे ।। जसे पांडुरंगचे कर्णी । बिलगले दोन मासे ।। सहस्र सूर कंठांचा,टाळांचा नाद ! मृदुंगाची थाप ।। ऐकुनी नाचे, पांडुरंग मायबाप ।। *(जयवंत)* जयवंत...
जयवंत...
read moreकाव्याभिषेक
ब्रम्हा विष्णु आदि महेश का स्तवन करो निज शक्ति से , आधि-व्याधि के कष्ट सभी , मिट जाएंगे प्रभु भक्ति से । राजा श्रेयांस ले आहार , प्रभु धर्म दान का समझाए , जयवंत रहेगी श्रमण प्रथा , ठान लिया इस अक्ती से ।। #अभिषेक जैन (काव्याभिषेक) #chai अक्षय तृतीया पर्व [अक्ती (बुंदेलखंड में )] पर्व की आप सभी को हार्दिक शुभकामनाएं । दान दिवस जयवंत रहे , श्रमण संस्कृति जयवंत रहे 🙏🏻