Nojoto: Largest Storytelling Platform

Best चुकमाझी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best चुकमाझी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 6 Followers
  • 6 Stories

Ayesha Ansari

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय प्राजक्ता वाघमारे यांचा आहे. एक चुक... #एकचुक #चुक #चुकमाझी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
एक चुक आपले आयुष्य बदलते
पण जर आपण याच चुकाला नवीन आकार दिले तर हेच चुक आपले जीवन रंगविते शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय प्राजक्ता वाघमारे  यांचा आहे.
एक चुक...
#एकचुक #चुक #चुकमाझी 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

DHIRAJ SANJAY MALI

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय प्राजक्ता वाघमारे यांचा आहे. एक चुक... #एकचुक #चुक #चुकमाझी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. life लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
मला कायम सलते,
या चुकीला क्षमादान नसून
आजन्म आल्हाददायक 
वाटणारी शिक्षा वाटत आहे
आणि ती चुक तूझ्यावरचे प्रेम आहे.  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय प्राजक्ता वाघमारे  यांचा आहे.
एक चुक...
#एकचुक #चुक #चुकमाझी 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #life
लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Dhiraj Mali

Rashmi Hule

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय प्राजक्ता वाघमारे यांचा आहे. एक चुक... #एकचुक #चुक #चुकमाझी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
एक चूक माझी झाली 
       म्हणुन
एक चूक तू ही केली
चुका होता होता 
आयुष्याच्या बेरजेची
वजाबाकी झाली 😑
बाकी अखेरी शून्य राहिली शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय प्राजक्ता वाघमारे  यांचा आहे.
एक चुक...
#एकचुक #चुक #चुकमाझी 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय प्राजक्ता वाघमारे यांचा आहे. एक चुक... #एकचुक #चुक #चुकमाझी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai#एकचुकyqtai

read more
एक चुक मी नेहमीच करतो,
माणसात सुद्धा देवपण शोधतो.
अनुभवतो कित्येकदा विश्वासघात
तरीही मी सर्वांवर विश्वास ठेवतो
हीच एक चूक मी कायम करतो.
वागतात कित्येक असे जसा वैरी असावा मी,
तरीही प्रेमानेच वागतो मैत्रीपन दाखवतो मी.
हीच एक चूक कायम करतो मी.
कुणीही चुकीचे वागले तरी योग्य समजतो
सर्वांना आपलं समजून प्रेमाने वागतो,
हीच एक चूक मी कायम करतो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय प्राजक्ता वाघमारे  यांचा आहे.
एक चुक...
#एकचुक #चुक #चुकमाझी 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai#एकचुक#yqtai

EWA_The_Darksou lwriter🇮🇳

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय प्राजक्ता वाघमारे यांचा आहे. एक चुक... #एकचुक #चुक #चुकमाझी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
मानसा कडून अनेक चूका घडतात
काही सावरल्या जातात तर काही चुकीच्या राहतात 
चूक कधी कुठे कशी घडते 
हे आपल्याला लक्ष्यात नसते
एक मोठी चूक
करू शकते दिशाभूल 
चुकी मुळे नाते तुटू शकतात
जन्मपासून गरीब असणाऱ्या 
भिकार्याची काय चूक 
नेत्या लोकनाच आहे पैसयांची भूक 
सर्व पैसे तर नेत्यांच्या पोटात जातात
आणि गरीब मात्र गरीबच राहतात 
चूक कोणी केली या पेक्षा 
चूक कुठे झाली हे जर शोधले तर नाते वाचू शकतात 
म्हणून काळजी घ्या
एक चूक फार काही घडवू शकते 
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय प्राजक्ता वाघमारे  यांचा आहे.
एक चुक...
#एकचुक #चुक #चुकमाझी 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile