Nojoto: Largest Storytelling Platform

Best मनाच्यावेदना Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मनाच्यावेदना Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

Chetan Uikey

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे "अदृश्य मनाच्या वेदना" #मनाच्यावेदना कारण ते मनच आहे जे आपले विचार व्यक्त करतं, कधी कधी भावना लपवण्यास आणि स्वतःचा आवाज ऐकण्यास मदत करतं. तसंच ते पुढं जाण्यास पण मदत करतं. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
शिथील जणु मज करते
थोड्या सुखद क्षणांसाठी 
मन माझे झुरते ... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

"अदृश्य मनाच्या वेदना" 
#मनाच्यावेदना

कारण ते मनच आहे जे आपले विचार व्यक्त करतं, कधी कधी भावना लपवण्यास आणि स्वतःचा आवाज ऐकण्यास मदत करतं. तसंच ते पुढं जाण्यास पण मदत करतं.
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे "अदृश्य मनाच्या वेदना" #मनाच्यावेदना कारण ते मनच आहे जे आपले विचार व्यक्त करतं, कधी कधी भावना लपवण्यास आणि स्वतःचा आवाज ऐकण्यास मदत करतं. तसंच ते पुढं जाण्यास पण मदत करतं. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अदृश्य मनाच्या वेदना
लेखणीद्वारे उतरल्या कागदावर
तेव्हाच दृष्टीस आल्या,
तत्पूर्वी उदास हे मन
अदृश्य मनाच्या भावना
कुणीच न जाणिल्या. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

"अदृश्य मनाच्या वेदना" 
#मनाच्यावेदना

कारण ते मनच आहे जे आपले विचार व्यक्त करतं, कधी कधी भावना लपवण्यास आणि स्वतःचा आवाज ऐकण्यास मदत करतं. तसंच ते पुढं जाण्यास पण मदत करतं.
चला तर मग लिहुया.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile